Home / विदर्भ / गडचिरोली / *रात्र शाळेच्या विद्यार्थ्यांना...

विदर्भ    |    गडचिरोली

*रात्र शाळेच्या विद्यार्थ्यांना संभाजी ब्रिगेड मार्फत वह्यांचे वितरण.*

*रात्र शाळेच्या विद्यार्थ्यांना संभाजी ब्रिगेड मार्फत वह्यांचे वितरण.*

*रात्र शाळेच्या विद्यार्थ्यांना संभाजी ब्रिगेड मार्फत वह्यांचे वितरण.*

 

✍️मुनिश्चर बोरकर

 गडचिरोली

 

मुंबई : दिनांक 29 जानेवारी रोजी बोरिवली पूर्व कडील नालंदा या रात्र शाळेच्या विद्यार्थ्यांना संभाजी ब्रिगेड मार्फत वह्यांचे वितरण करण्यात आले.रात्र शाळेतील विद्यार्थी हा पालक व विद्यार्थी या दोन्हीही भूमिका पार पाडत असतो, दिवसभर काम धंदा करून शिक्षणाच्या ओढीने रात्र शाळेत येत असतो, शिक्षणाची इच्छा, शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा त्याला इथं पर्यंत घेवून येते, या अशा विद्यार्थ्यांना सहकार्याची व आपले पणाची गरज असतें. याचं जाणीवेतून संभाजी ब्रिगेड उत्तर मुंबई जिल्ह्यामार्फत बोरिवली मधील नालंदा शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण करण्यात आले.यावेळेस संभाजी ब्रिगेड उत्तर मुंबई जिल्हा सचिव पूनम शिंदे, उपाध्यक्षा निशा शेख, जिल्हा संघटक अविनाश पवार, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष यश सोनावले व वार्ड 14 चे कार्याध्यक्ष रसूल शेख, इस्माईल शेख तसेच मासूम संस्थेचे वीरेंद्र भोणे उपस्थित होते यावेळेस पुढेही या शाळेस सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही जिल्हा सचिव पूनम शिंदे यांनी दिली.

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

गडचिरोलीतील बातम्या

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकास पुरस्कार जाहीर.* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता...