Home / विदर्भ / गडचिरोली / *हत्तींचे संगोपण करण्यास...

विदर्भ    |    गडचिरोली

*हत्तींचे संगोपण करण्यास वनविभाग अपयशी. दिलीप मोटवाणी: राष्ट्रवादी*

*हत्तींचे संगोपण करण्यास वनविभाग अपयशी. दिलीप मोटवाणी: राष्ट्रवादी*

*हत्तींचे संगोपण करण्यास वनविभाग अपयशी. दिलीप मोटवाणी: राष्ट्रवादी*

 

✍️भुवण बोरकर आरमोरी

 

गडचिरोली:-आरमोरी वन परिक्षेत्र पळसगांव क्षेत्रात गेल्या आठ ते दहा दिवश हत्तीचा कळपाने धुमाकुळ घातला आहे. हत्तीच्या कळपाने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे तर जिवित हानी सुद्धा होत आहे. याकडे आरमोरी वनविभागाचे दुर्लक्ष होत आहे. अनेकदा शेतकरी व सामाजीक कार्यकर्त्यांनी वनविभागाला निवेदन देऊनही याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत आहे. वनविभाग आरमोरी यांनी झालेली जिवित हानी व शेतकर्यांचे झालेले नुकसानीची चौकशी करून शासनाला अहवाल सादर करावा कारण नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना व जिवित हानी झालेल्या कुंटुबियांना कसल्याच प्रकारची माहीती झाली नाही. तेव्हा संबंधितानी योग्य चौकशी करून शासनाकडे अहवाल सादर करावा अशी मागणी राष्टवादी कांग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप मोटवाणी यांनी केलेली आहे. कौशल्या रमाकांत मंडल हिला हत्तीच्या कळपाने जिवंत ठार मारले सदर महिलेच्या कुटुंबियांनी वनविभाग आरमोरी यांना भेटून पो. स्टेशन आरमोरी याचेकडे तक्रारही केलेली आहे. परंतु सदर कुटुंबियांना कोणत्याच प्रकारची आर्थिक मदत मिळाली नाही. सदर कुटुंबिय व नुकसानग्रस्त शेतकरी तक्रार घेवून राष्ट्रवादी कांग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप मोटवाणी यांचेकडे मागणी करीत आहेत. दिलीप मोटवाणी ' सुनिल नंदनवार , लालानी साहेब , भुवन बोरकर आदिनी सदर कुटुबिया ची कैफियत ऐकून मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचेकडे निवेदन सादर केले. तरी सदर गंभीर बाबीकडे वनविभागाने लक्ष देवून मंडल कुटुंबियांना आर्थिक नुकसान भरपाई त्वरीत घ्यावी अशी मागणीही राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यानी केलेली आहे.

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

गडचिरोलीतील बातम्या

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकास पुरस्कार जाहीर.* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता...