Home / विदर्भ / गडचिरोली / *EVM मशीन हटाव साठी निवडणुक...

विदर्भ    |    गडचिरोली

*EVM मशीन हटाव साठी निवडणुक आयोग कार्यालय दिल्ली समोर आंदोलन*

*EVM मशीन हटाव साठी निवडणुक आयोग कार्यालय दिल्ली समोर आंदोलन*

*EVM मशीन हटाव साठी निवडणुक आयोग कार्यालय दिल्ली समोर आंदोलन*

 

✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली.

दिल्ली:-EVM मशीन हटाव बौलेट पेपर लाओ या मागणीसाठी निवडणुक आयोग कार्यालय दिल्ली समोर भव्य मोर्चा व आंदोलन बामसेफ नेते वामन मेश्राम यांच्या नेतृत्वात काढण्यात आला. दोन दिवसा पूर्वी पासुनच संपूर्ण भारतातील बामसेफ व भारत मुक्ती मोर्चा चे असंख्य कार्यकर्ते जंतरमंतर दिल्ली येथे पोहचले व त्या ठिकाणावरुन मोर्चा काढण्यात आला ते थेट इलेक्शन कमिशन ऑफ इंडिआ कार्यालय दिल्ली समोर धडकला Evm हटाव बौलेट पेपर नुसार निवडणुका घ्या , लोकतंत्र बचाव असे नारे देत मोर्च्याचे रुपांतर आंदोलनात झाले. असंख्य कार्यकर्ते एकत्रित गोळा झाल्यामुळे शासनाला पोलीस फोर्स वाढवावा लागला. 2024 ची निवडणुक Evm मशीनद्वारे झाली तर बामसेफ व भारत मुक्ती मोर्च्या चे कार्यकर्ते Evm मशीन तोडफोड केल्या शिवाय राहणार नाही असा सुर कार्यकर्त्यांत होता . बामसेफ नेते वामन मेश्राम आपल्या मार्गदर्शन भाषणात म्हणाले , EVM मशीन हटाव ये काम सोला साल से कर रहा हू! अभी नही , किसी पार्टी या नेता ने ये सवाल उठाया नही ! ये कॉरवा वामन मेश्राम ने खडा किया , ये अभी राष्ट्रीय इश्यू बन गया है। भाजपा के पास 37 % टक्के मनदान है और गठबंधन के पास ६2% फिर भी बिजेपी चुनाव क्यु जितती उसका मतलब है. Evm घोटाळा , सरकार का काम मंदिर बनाना नही है. फिर भी .. Evm .मशीन बंद का काम ये केवल चुनाव आयोग ही कर सकता है ! एसिलिए मै चुनाव आयोग को विचार करनेका समय दे रहा हु! उसके बाद E Vm तोडफोड हो गयी तो  वामन मेश्राम को बोलना नही . सदर मोर्च्यात तुफान गर्दी झाली होती. गडचिरोली जिल्ह्यातुन जवळपास दोनसे कार्यकर्त्यांते सहभागी झाले होते असे बामसेफ चे जिल्हाध्यक्ष भोजराज कान्हेकर यांनी सांगीतले.

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

गडचिरोलीतील बातम्या

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकास पुरस्कार जाहीर.* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता...