Home / विदर्भ / गडचिरोली / *वटफळी येथे धम्म परिषद...

विदर्भ    |    गडचिरोली

*वटफळी येथे धम्म परिषद संपन्न . धम्मभुषण पुरस्काराने अनेक मान्यवरांना सन्मानित*

*वटफळी येथे धम्म परिषद संपन्न . धम्मभुषण पुरस्काराने अनेक मान्यवरांना सन्मानित*

*वटफळी येथे धम्म परिषद संपन्न . धम्मभुषण पुरस्काराने अनेक मान्यवरांना सन्मानित*

 

 

✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली

 

गडचिरोली:-महाबोधी बहुउद्देशीय संस्था अमरावती चे वतीने वटफळी तालुका नेर जिल्हा यवतमाळ येथे भव्य धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख प्रा. भदन्त सुमेध बोधी महाथेरो  यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तरअतिथी म्हणुन भिक्खू संघातील शंभर भन्ते , गुणवंत देवपारे , उमेशकुमार मैत्री , एस व्ही. साठे , आदिची उपस्थिती होती. बौद्ध धम्म चळवळीत सक्रियपणे सहभागी होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना प्रबुद्ध भारत करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल इतिहासिक बौध्द धम्म परिषदेत. धम्मभुषण पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. यात चंद्रपूर जिल्ह्याचे सामाजीक कार्यकर्ते गोपाल रायपूरे यांनाही धम्मभुषण पुरस्कार प्रा. भदन्त सुमेध बोधी महाथेरो यांच्या हस्ते प्रधान करण्यात आले. सदर धम्म परिषदेला महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातुन धम्म बांधव बहुसंख्येनी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

गडचिरोलीतील बातम्या

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकास पुरस्कार जाहीर.* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता...