Home / विदर्भ / गडचिरोली / *धानोरा पोलीस स्टेशन...

विदर्भ    |    गडचिरोली

*धानोरा पोलीस स्टेशन मधील पोस्को ऍक्ट चा आरोपी पळून जावून फॉसी लागला पोलीसांचा शोध अपयशी*

*धानोरा पोलीस स्टेशन मधील पोस्को ऍक्ट चा आरोपी पळून जावून फॉसी लागला पोलीसांचा शोध अपयशी*

*धानोरा पोलीस स्टेशन मधील पोस्को ऍक्ट चा आरोपी पळून जावून फॉसी लागला पोलीसांचा शोध अपयशी*

 

✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली

 

गडचिरोली:-धानोरा पोलीस स्टेशन हद्दितील अल्प मुलीची छेडछानी करणारा पोस्को ऍक्ट मधील आरोपी अखेर पोलीसांना तुरी देऊन पळाला व काकडयेली गावाजवळ  फॉसी लागला. मारंदा तालुका धानोरा येथील महेश नुसु पदा वय 32 वर्ष यांनी १० वर्षाच्या मेटा जांगदा येथील अल्पवयीन मुलगी सोबत छेडछानी केले असे मुलीनी आपल्या आईवडील व गावकर्यांना सांगीतले त्यामुळे गावकर्‍यांनी महेश याला पोलीस स्टेशन धानोरा येथे आणले मुलीच्या आई वडीलांनी दि. 3 फरवरी ला रिपोर्ट दिला. व पोलीसांच्या स्वाधिन केले. सदर मुलगा दोन दिवश पोलीस स्टेशन धानोरा येथेच होता. दि. ४ फरवरी चे रात्रौ तो पोलीस ठाण्यातुन पळाला. व चक्क १५ कि.मी अंतर कापून काकडयेली च्या जंगलात रात्रौ फॉसी लागला. धानोरा पोलीसांची तारांबळ उडाली पोलीसांनी शोधा शोध केला परंतु महेश सापडला नाही. शेवटी दि. ५ जानेवारीला सकाळी तो फासी लागल्याच्या अवस्थेत काकडयेली गावकऱ्यांना दिसला. धानोरा पोलीसांनी महेश चा p.m . ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे केले व महेश च्या नातेवाईकांना यांचे लवकरात लवकर दफन करावयास सांगीतले नव्हे दाळदपकाळ केले. संध्या प्रेत मारंदा गावात नेण्यात आले. महत्वाची बाब म्हणजे पोस्को प्रकरणातील केस पोलीसांनी मर्म केले नाही. पोलिसांनी महेशला बेदम मारहान तर केले नसावे अशी संशय बळावला आहे. महेशचा काहीही दोष नसावा म्हणुन तर महेश ने बदनामीमुळे पोलीस ठाण्यातून पळाला असावा. रिपोर्ट दर्ज न करणे प्रेत लवकरात लवकर रफादफा करावयास लावणे ह्या सर्व हकीगत संशयास्पद वाटतात. गडचिरोली जिल्हा पोलीस अधिक्षक या सदर बाबीकडे लक्ष पुरवून महेशच्या नातेवाईकांना योग्य न्याय घ्यावा अशी मागणी मारंदा गावकर्यां कडून होत आहे.

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

गडचिरोलीतील बातम्या

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकास पुरस्कार जाहीर.* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता...