Home / विदर्भ / गडचिरोली / *माजी खासदार प्रा. जोगेंद्र...

विदर्भ    |    गडचिरोली

*माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे ११ ला गडचिरोलीत*

*माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे ११ ला गडचिरोलीत*

*माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे ११ ला गडचिरोलीत*

 

✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली

 

गडचिरोली:-पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे सर हे दिनांक ११ फरवरी २०२४ गडचिरोली येथे येत असुन गडचिरोली जिल्हयातील पिरिपाच्या कार्यकर्याच्या बैठकीत  विश्रामगृह गडचिरोली येथे मार्गदर्शन करणार आहेत. त्यांनतर दुपारी १ वाजता सावली तालुक्यातील निफंद्रा ( निमगांव ) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण सोहळ्याला उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत. अशी माहीती पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्चर बोरकर , कार्याध्यक्ष मुरलीधर भानारकर ' उपाध्यक्ष मारोती भैसारे , सोनु साखरे , मोरेश्वर बोरकर , मारोती उराडे ' चामोर्शी तालुका प्रमुखअॅड उराडे , बडु कुळवे. गडचिरोली तालुका प्रमुख रोशन उके , जिवन मेश्राम , सचिव रविंद्र धाकडे , कैलास फुलझेले , आरमोरी तालुका प्रमुख राजेंद्र ठवरे , देवेंद्र बोदेले , ज्ञानेश्वर मुजुमकर पोटेगांव, मुलचेरा तालुका प्रमुख मारोती उराडे , कुरखेडा तालुका प्रमुख प्रमोद सरदारे ' मानिक डोंगरे सावली तालुका प्रमुख उतम गेडाम ' कोरची तालुका प्रमुख रामदास वालदे , दिनेश नंदेश्वर सिरोंचा तालुका प्रमुख शंकर अण्णा वडसा प्रमुख राघोबाजी शेन्डे ' ईश्वर रामटेके , भामरागड तालुका प्रमुख आनंद मेश्राम, एटापल्ली प्रमुख देवतळे गुरुजी , अहेरी तालुका प्रमुख एकनाथ दुर्गे , कोटांगुर्ले धानोरा तालुका प्रमुख जर्नाधन बांबोळे , अरविद सहारे आदिनी केलले आहे.

ताज्या बातम्या

अपंग व्यक्तींला दिला आधार, विजय चोरडिया यांनी तिन चाकी सायकल दिली भेट. 26 July, 2024

अपंग व्यक्तींला दिला आधार, विजय चोरडिया यांनी तिन चाकी सायकल दिली भेट.

वणी:- वणी शहरातील भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा समाजसेवक विजय चोरडिया यांनी गोकुळ नगर येथील अपंग व्यक्तींना...

वरोरा टप्प्यावरुन वणीचे प्रवासी बसमध्ये बसविण्याची मागणी. 26 July, 2024

वरोरा टप्प्यावरुन वणीचे प्रवासी बसमध्ये बसविण्याची मागणी.

वणी :- वरोरा मार्गाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नागपुर ते चंद्रपुर व वणी करीता बसेस धावत असतात. परंतू चंद्रपुर...

दिव्यांगांच्या स्थानिक आमदार निधीतून तीन चाकी स्कुटी  देण्यात यावी 26 July, 2024

दिव्यांगांच्या स्थानिक आमदार निधीतून तीन चाकी स्कुटी देण्यात यावी

वणी:स्थानिक आमदार निधीतून दिव्यांग व्यक्तिकरिता 30 लाख रुपये खर्च करायचा असतो.याच निधीतून दिव्यांग व्यक्ती करिता...

कलेला सामाजिकतेची किनार देणारा डाॅ. विनोदकुमार आदे, शेकडो कला लिलया अवगत करण्याचे कसब. 25 July, 2024

कलेला सामाजिकतेची किनार देणारा डाॅ. विनोदकुमार आदे, शेकडो कला लिलया अवगत करण्याचे कसब.

वणी:- एकतरी कला असावी अंगी , तेव्हाच वाजेल जीवन जगायाची पुंगी या वाक्यप्रचारा प्रमाणे शेकडो कला लिलया अवगत करणारा...

सरपंच तुकाराम माथनकर “अभिमान गौरव महाराष्ट्रचा “ पुरस्काराने सम्मानित 25 July, 2024

सरपंच तुकाराम माथनकर “अभिमान गौरव महाराष्ट्रचा “ पुरस्काराने सम्मानित

वणी - होटल कोणार्क येंल बी नागपूर येथे दिनांक २१ जुलै रोजी प्रयास बहुउद्देशीय सेवा संघाचा रौप्य महोत्सव पार पडला...

रंगकाम करताना खाली पडून पन्नास वर्षीय इसमाचा मृत्यू. 25 July, 2024

रंगकाम करताना खाली पडून पन्नास वर्षीय इसमाचा मृत्यू.

वणी:- कलरचे काम करीत असताना तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने एका मजुराचा मृत्यू झाल्याची दुःखदायक घटना आज दुपारी...

गडचिरोलीतील बातम्या

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकास पुरस्कार जाहीर.* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता...