Home / विदर्भ / गडचिरोली / *न्यायमुर्ती रमाई आंबेडकर...

विदर्भ    |    गडचिरोली

*न्यायमुर्ती रमाई आंबेडकर जयंती साजरी*

*न्यायमुर्ती रमाई आंबेडकर जयंती साजरी*

*न्यायमुर्ती रमाई आंबेडकर जयंती साजरी*

 

✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली.

 

अहेरी:-संघमित्रा बौद्ध विहार नागेपल्ली (अहेरी ) येथे न्यायमुर्ती रमाई आंबेडकर जयंती निमित्याने विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमात भीमागित स्पर्धा , एकल नृत्य ' रमाईच्या जिवनावर निबंध स्पर्धा , भीमनृत्य , संगीत खुर्ची आदि विविध कार्यक्रम राबविण्यात आले. सामाजिक कार्यकर्त्या शुशीला भगत सेवानिवृत्त अंगणवाडी सुपरवाईस यांचेकडून स्मृती चिन्ह बक्षीस देण्यात आले. तसेच गोवर्धन साहेब , अलोणे मॅडम याचेकडून प्रथम व दुत्तीय क्रंमाक पटकाविणाऱ्या विजेत्यास प्रमाणपत्र देण्यात आले. भीमागित स्पर्धेत प्रांची कोडागुराले ' भीमनृत्य स्पर्धेत नागसेन ग्रुप , एकल नृत्य वैशाली घोनमोडे , संगीत खुर्ची आरूषी चांदेकर , दिक्षा चांदेकर , पुनम झाडे , शारदा चालुरकर , शोभा दुर्याधन , मंगला झाडे आदिनी बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात आले. रमाई आंबेडकर जयंती कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता अमोल दुर्याधन , नागेश करमे , बारसींगे सर , वामन भगत , गौरकुमार भगत , संजय कोंडाग्नुर्ले , लिना करमे , दादाजी फुलझेले , आदिचे मोलाचे सहकार्य लाभले तर याप्रसंगी सामाजीक कार्यकर्ते व पत्रकार शंकर ढोलगे यांच्या कडून भोजनदाचा कार्यक्रम पार पडला

ताज्या बातम्या

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या 24 February, 2024

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...

बीएमएस का 22और 23 फरवरी2024 को दो दिवसीय अभ्यास वर्ग सम्पन्न* 24 February, 2024

बीएमएस का 22और 23 फरवरी2024 को दो दिवसीय अभ्यास वर्ग सम्पन्न*

घुगुस:-भारतीय कोयला खदान मजदूर संघ (भा.म.सं.) वणी-ताडाली एवं मानव संसाधन विकास विभाग नागपुर के अंतर्गत क्षेत्रीय...

*शिंदोला येथे 148 वा वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज जयंती महोत्सव* 24 February, 2024

*शिंदोला येथे 148 वा वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज जयंती महोत्सव*

*शिंदोला येथे 148 वा वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज जयंती महोत्सव* ✍️ राजू गोरे शिरपूर शिरपूर:- दि. 23 फरवरी रोजी दरवर्षीप्रमाणे...

*शिंदोला येथे 148 वा वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज जयंती महोत्सव* 24 February, 2024

*शिंदोला येथे 148 वा वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज जयंती महोत्सव*

*शिंदोला येथे 148 वा वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज जयंती महोत्सव* ✍️ राजू गोरे शिरपूर शिरपूर:- दि. 23 फरवरी रोजी दरवर्षीप्रमाणे...

*मार्डी येथे मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव संपन्न* 24 February, 2024

*मार्डी येथे मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव संपन्न*

*मार्डी येथे मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव संपन्न* ✍️राजू गोरे शिरपूर शिरपूर:-दिनांक 19 फरवरी रोजी सायंकाळी...

शंकरपटाची सांगता, लखन व जलवा जोडी ठरली अव्वल, गर्दीचे सर्व रेकॉर्ड ब्रेक, अखेरच्या दिवशी धावल्या 100 पेक्षा अधिक जोड्या . 23 February, 2024

शंकरपटाची सांगता, लखन व जलवा जोडी ठरली अव्वल, गर्दीचे सर्व रेकॉर्ड ब्रेक, अखेरच्या दिवशी धावल्या 100 पेक्षा अधिक जोड्या .

वणी - शहरातील जत्रा मैदानावर गुरुवारी दिनांक 22 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7 वाजता विदर्भ केसरी शंकरपटाची सांगता व...

गडचिरोलीतील बातम्या

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकास पुरस्कार जाहीर.* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता...

*सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदेचा कार्यक्रम आज आलापल्लीत*

*सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदेचा कार्यक्रम आज आलापल्लीत* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- सुप्रसिद्ध गायक आनंद...