Home / विदर्भ / गडचिरोली / *धानोरा तालुक्यातील...

विदर्भ    |    गडचिरोली

*धानोरा तालुक्यातील विविध कामांची आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केली पाहणी* *धानोरा तालुक्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. आमदार डॉ. देवराव होळी*

*धानोरा तालुक्यातील विविध कामांची आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केली पाहणी*    *धानोरा तालुक्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. आमदार डॉ. देवराव होळी*

*धानोरा तालुक्यातील विविध कामांची आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केली पाहणी*

 

धानोरा तालुक्यासाठी निधी कमी पडू देणार नाही:आमदार डॉ. देवराव होळी

 

✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली.

 

गडचिरोली:- गडचिरोली आपल्या प्रयत्नातून आणलेल्या धानोरा तालुक्यात सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी करण्यासाठी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी त्या कामांच्या प्रत्यक्ष स्थळी  भेट देत पाहणी केली.यावेळी त्यांनी नगरपंचायत अंतर्गत सुरू असलेल्या बाजारपेठ भवनांची, आठवडी बाजाराची पाहणी केली. क्रीडा विभागांतर्गत सुरू असलेल्या तालुका क्रीडा संकुलाच्या बांधकामाच्या ठिकाणी त्यांनी भेट दिली. धानोरा येथील रुग्णालयाच्या तसेच बस स्थानकाच्या कामाचीही त्यांनी  यावेळी पाहणी केली. सोडे येथील आदिवासी विकास विभागांतर्गत सुरू असलेल्या मुलींच्या वस्तीगृहाच्या बांधकामाचीही त्यांनी पाहणी केली. सदर कामे वेळेत व दिलेल्या अंदाजपत्रकाप्रमाणे करण्याची सूचना त्यांनी यावेळी उपस्थित  अधिकाऱ्यांना दिली.

ताज्या बातम्या

अपंग व्यक्तींला दिला आधार, विजय चोरडिया यांनी तिन चाकी सायकल दिली भेट. 26 July, 2024

अपंग व्यक्तींला दिला आधार, विजय चोरडिया यांनी तिन चाकी सायकल दिली भेट.

वणी:- वणी शहरातील भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा समाजसेवक विजय चोरडिया यांनी गोकुळ नगर येथील अपंग व्यक्तींना...

वरोरा टप्प्यावरुन वणीचे प्रवासी बसमध्ये बसविण्याची मागणी. 26 July, 2024

वरोरा टप्प्यावरुन वणीचे प्रवासी बसमध्ये बसविण्याची मागणी.

वणी :- वरोरा मार्गाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नागपुर ते चंद्रपुर व वणी करीता बसेस धावत असतात. परंतू चंद्रपुर...

दिव्यांगांच्या स्थानिक आमदार निधीतून तीन चाकी स्कुटी  देण्यात यावी 26 July, 2024

दिव्यांगांच्या स्थानिक आमदार निधीतून तीन चाकी स्कुटी देण्यात यावी

वणी:स्थानिक आमदार निधीतून दिव्यांग व्यक्तिकरिता 30 लाख रुपये खर्च करायचा असतो.याच निधीतून दिव्यांग व्यक्ती करिता...

कलेला सामाजिकतेची किनार देणारा डाॅ. विनोदकुमार आदे, शेकडो कला लिलया अवगत करण्याचे कसब. 25 July, 2024

कलेला सामाजिकतेची किनार देणारा डाॅ. विनोदकुमार आदे, शेकडो कला लिलया अवगत करण्याचे कसब.

वणी:- एकतरी कला असावी अंगी , तेव्हाच वाजेल जीवन जगायाची पुंगी या वाक्यप्रचारा प्रमाणे शेकडो कला लिलया अवगत करणारा...

सरपंच तुकाराम माथनकर “अभिमान गौरव महाराष्ट्रचा “ पुरस्काराने सम्मानित 25 July, 2024

सरपंच तुकाराम माथनकर “अभिमान गौरव महाराष्ट्रचा “ पुरस्काराने सम्मानित

वणी - होटल कोणार्क येंल बी नागपूर येथे दिनांक २१ जुलै रोजी प्रयास बहुउद्देशीय सेवा संघाचा रौप्य महोत्सव पार पडला...

रंगकाम करताना खाली पडून पन्नास वर्षीय इसमाचा मृत्यू. 25 July, 2024

रंगकाम करताना खाली पडून पन्नास वर्षीय इसमाचा मृत्यू.

वणी:- कलरचे काम करीत असताना तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने एका मजुराचा मृत्यू झाल्याची दुःखदायक घटना आज दुपारी...

गडचिरोलीतील बातम्या

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकास पुरस्कार जाहीर.* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता...