Home / विदर्भ / गडचिरोली / *सार्वजनिक बांधकाम...

विदर्भ    |    गडचिरोली

*सार्वजनिक बांधकाम क्र. १ व उपविभागीयचे क्रिडा प्रबोधिनी येथे स्थालातर*

*सार्वजनिक बांधकाम क्र. १ व उपविभागीयचे क्रिडा प्रबोधिनी येथे स्थालातर*

*सार्वजनिक बांधकाम क्र. १ व उपविभागीयचे क्रिडा प्रबोधिनी येथे स्थालातर*

 

✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली.

 

गडचिरोली:-सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक १ व उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक १ गडचिरोली चे स्थालातर जिल्हा क्रिडा प्रबोधिनी कार्यालय पोटेगांव रोड , वनविभाग कार्यालय समोर गडचिरोली येथे आज दि. १२ फरवरी पासुन स्थालांतर करण्यात आलेले आहे. असे क्रिडा प्रबोधिनी येथे थाटलेल्या कार्यालयावरून दिसते या नविन कार्यालयात कार्यकारी अभियंता मोरे साहेब सुद्धा आपल्या क्यॉबिनमधे बसलेले दिसले. सार्वजनिक बांधकाम कार्यालयाची करोडो रुपयाची जुनी इमारत पाडून त्यांवर नविन इमारत उभारली जाणार आहे. सदर बांधकामाला तिन चार वर्ष लागतील तेव्हा तात्पुरती सोय म्हणुन क्रिडा प्रबोधिनी चे कार्यालय हे सार्व. बांध. कार्यालय राहणार  आहे. क्रिडा प्रबोधिनी सामान्य लोकांचे स्वस्त दरात लग्न समारंम , वाढदिवश व राहण्याची सोय होत होती ती आता बंद होणार आहे. सार्व. बाध. क्रंमाक १ प्रमाणेच सार्वजनिक बांधकाम क्रमांक २ चे सुद्धा स्थालातर धानोरा रोड गडचिरोली येथील सार्वजनिक बाधंकाम विभागात होणार असल्याचे अधिकृत सुत्रांकडून कळते. तेव्हा नागरिकांनी नविन कार्यालयाच्या स्थालांतराची नोंद घ्यावी.

ताज्या बातम्या

बीएमएस का 22और 23 फरवरी2024 को दो दिवसीय अभ्यास वर्ग सम्पन्न* 24 February, 2024

बीएमएस का 22और 23 फरवरी2024 को दो दिवसीय अभ्यास वर्ग सम्पन्न*

घुगुस:-भारतीय कोयला खदान मजदूर संघ (भा.म.सं.) वणी-ताडाली एवं मानव संसाधन विकास विभाग नागपुर के अंतर्गत क्षेत्रीय...

*शिंदोला येथे 148 वा वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज जयंती महोत्सव* 24 February, 2024

*शिंदोला येथे 148 वा वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज जयंती महोत्सव*

*शिंदोला येथे 148 वा वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज जयंती महोत्सव* ✍️ राजू गोरे शिरपूर शिरपूर:- दि. 23 फरवरी रोजी दरवर्षीप्रमाणे...

*शिंदोला येथे 148 वा वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज जयंती महोत्सव* 24 February, 2024

*शिंदोला येथे 148 वा वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज जयंती महोत्सव*

*शिंदोला येथे 148 वा वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज जयंती महोत्सव* ✍️ राजू गोरे शिरपूर शिरपूर:- दि. 23 फरवरी रोजी दरवर्षीप्रमाणे...

*मार्डी येथे मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव संपन्न* 24 February, 2024

*मार्डी येथे मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव संपन्न*

*मार्डी येथे मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव संपन्न* ✍️राजू गोरे शिरपूर शिरपूर:-दिनांक 19 फरवरी रोजी सायंकाळी...

शंकरपटाची सांगता, लखन व जलवा जोडी ठरली अव्वल, गर्दीचे सर्व रेकॉर्ड ब्रेक, अखेरच्या दिवशी धावल्या 100 पेक्षा अधिक जोड्या . 23 February, 2024

शंकरपटाची सांगता, लखन व जलवा जोडी ठरली अव्वल, गर्दीचे सर्व रेकॉर्ड ब्रेक, अखेरच्या दिवशी धावल्या 100 पेक्षा अधिक जोड्या .

वणी - शहरातील जत्रा मैदानावर गुरुवारी दिनांक 22 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7 वाजता विदर्भ केसरी शंकरपटाची सांगता व...

परीक्षार्थ्यांना मोफत पुस्तक वाटप, स्माईल फाउंडेशनचा विद्यार्थ्यांसाठी स्तुत्य उपक्रम. 23 February, 2024

परीक्षार्थ्यांना मोफत पुस्तक वाटप, स्माईल फाउंडेशनचा विद्यार्थ्यांसाठी स्तुत्य उपक्रम.

वणीः स्माईल फाउंडेशन ही संस्था विविध उपक्रम सातत्याने राबवित असते. याचाच एक भाग म्हणून जेईई, नीट, सीईटी आदी परीक्षार्थ्यांना...

गडचिरोलीतील बातम्या

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकास पुरस्कार जाहीर.* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता...

*सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदेचा कार्यक्रम आज आलापल्लीत*

*सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदेचा कार्यक्रम आज आलापल्लीत* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- सुप्रसिद्ध गायक आनंद...

*रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार:डॉ राजेंद्र गवई राष्ट्रीय नेते*

*रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार:डॉ राजेंद्र गवई राष्ट्रीय नेते* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली सोलापूर:-रिपब्लिकन...