Home / विदर्भ / नागपूर / *राष्ट्रीय बजरंग दल(हिदुं...

विदर्भ    |    नागपूर

*राष्ट्रीय बजरंग दल(हिदुं केन्द्र) शाखेचे उद्घाटन*

*राष्ट्रीय बजरंग दल(हिदुं केन्द्र) शाखेचे उद्घाटन*

*राष्ट्रीय बजरंग दल(हिदुं केन्द्र) शाखेचे उद्घाटन*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

नागपूर:- उत्तर नागपुरात राष्ट्रीय बजरंग दलाचे काम जोरात शोरात शुरू3) राष्ट्रीय बजरंग दलाचे उत्तर नागपूर विधानसभा वरील दुर्गेश दुर्वे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.राष्ट्रीय बजरंग दलाचे संस्थापक हिदुंह्रदयसम्राट डॉ. प्रवीणभाई तोगडीयाजी यांच्या आदेशाने आणि त्यांचे आदर्श विचार पुढे नेण्यासाठी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेची स्थापना करण्यात आली. आज "उत्तर नागपुर विधानसभेत" प्रदीर्घ काळ चाललेल्या श्री हनुमान चालिसा/हिंदू केंद्राच्या माहिती फलकाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी नागपूर महानगर टिमचा वतीने राष्ट्रीय बजरंग दल विधानसभा अध्यक्षपदी "दुर्गेशजी धुर्वै" यांची नियुक्ती करण्यात आली. हे हिंदू केंद्र 1 वर्षापासून नियमितपणे चालू आहे. त्यांच्या भागातील अनेक लोक श्री हनुमान चालीसा आणि हिंदू केंद्राच्या संपर्कात आहेत.  "उत्तर नागपूर विधानसभेत" एकूण "100 हिंदू केंद्र" चे लक्ष्य ठेवण्यात आले आहे."राष्ट्रीय बजरंग दल" सदस्य भरती अभियान राबवून हजारो तरुणांना जोडण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या हिंदू केंद्रात ते हिंदूंच्या आरोग्य, सेवा, शिक्षण, सुरक्षा आणि हिंदू बांधवांच्या अनेक समस्या सोडवण्यासाठी रात्रंदिवस काम करताना दिसतात. दुर्गेस जी यांची आज त्यांची पात्रता(योग्यता) यांच्या आधारे नियुक्ती करण्यात आली.या कार्यक्रमास मा.किशोरजी दिकोंडवार (विदर्भ प्रांत महामत्रीं), नादुं गट्टुवार (प्रांत संपर्क प्रमुख), रा.ब.दल हर्षल धर्माळे (नागपूर अध्यक्ष), गोविदां शेट्टी (माजी जिल्हा महामत्रीं), कुणाल बारापात्रे (जिल्हा उपाध्यक्ष) ,निरज कुभांरे रा.ब.दल ("उत्तर नागपूर विधानसभा" कार्याध्यक्ष), नागपूर महानगर कार्यकारिणी सदस्य हर्ष चौधरी, मध्य नागपूरचे महामंत्री राजा कटरे, पूर्व नागपूर विधानसभा  रा.ब.दल  संपर्कप्रमुख राहुल वाघ, निलेश खडके प्रभाग अध्यक्ष, अनिलजी सहारे. व ईतर कार्यकर्ते सहकार्यास उपस्थित होते.

ताज्या बातम्या

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार? 11 May, 2024

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार?

वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

नागपूरतील बातम्या

*छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हिंदू केंद्राचे उद्घाटन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते*

*छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हिंदू केंद्राचे उद्घाटन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते* ✍️दिनेश...

*आतंरराष्ट्रीय हिदुं परीषद/राष्ट्रीय बजंरग दल के और से "व्हॅलेंटाईन डे" का निषेध किया गया*

*आतंरराष्ट्रीय हिदुं परीषद/राष्ट्रीय बजंरग दल के और से "व्हॅलेंटाईन डे" का निषेध किया गया* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी वतीने नागपूर विभाग जिल्हा निहाय आढावा बैठक

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी वतीने नागपूर विभाग जिल्हा निहाय आढावा बैठक ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली नागपूर:-...