Home / विदर्भ / गडचिरोली / *रिपब्लिकन पार्टी ऑफ...

विदर्भ    |    गडचिरोली

*रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार:डॉ राजेंद्र गवई राष्ट्रीय नेते*

*रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार:डॉ राजेंद्र गवई राष्ट्रीय नेते*

*रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार:डॉ राजेंद्र गवई राष्ट्रीय नेते*

 

✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली

 

 

सोलापूर:-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिआ येत्या लोकसभा निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णयाची घोषणा सोलापूर  येथे रिपाई च्या प्रमुख कार्यकत्याच्या बैठकीत घोषणा केली.  सोलापूर येथे आयोजित संविधानाच्या सन्मानार्थ आयोजित संविधान बचाव देश बचाव मोहीम मेळाव्यात आज दिनांक 18/02/2024 रोजी दुपारी संपन्न झाले ल्या मेळाव्यात येणाऱ्या 2024 लोकसभा निवडणुकीवर बोलतांना डॉ राजेंद्र गवई राष्ट्रीय नेते व राष्ट्रीय महासचिव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांनी रिपाई हा पक्ष लोकसभा निवडणुक स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली.या मेळाव्याला रामराव दाभाडे राष्ट्रीय कोष्याध्यक्ष, सुबोध वाघमोडे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, जलील मोहम्मद खान महाराष्ट्र कार्याध्यक्ष आल्पसंख्यांक विभाग,जकप्पा कांबळे पश्र्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, हेमंत भोसले सातारा जिल्हा प्रभारी,मिलींद मोकळे मराठवाडा कार्याध्यक्ष, धर्मा माने जिल्हा अध्यक्ष उपस्थित होते.

ताज्या बातम्या

अपंग व्यक्तींला दिला आधार, विजय चोरडिया यांनी तिन चाकी सायकल दिली भेट. 26 July, 2024

अपंग व्यक्तींला दिला आधार, विजय चोरडिया यांनी तिन चाकी सायकल दिली भेट.

वणी:- वणी शहरातील भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा समाजसेवक विजय चोरडिया यांनी गोकुळ नगर येथील अपंग व्यक्तींना...

वरोरा टप्प्यावरुन वणीचे प्रवासी बसमध्ये बसविण्याची मागणी. 26 July, 2024

वरोरा टप्प्यावरुन वणीचे प्रवासी बसमध्ये बसविण्याची मागणी.

वणी :- वरोरा मार्गाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नागपुर ते चंद्रपुर व वणी करीता बसेस धावत असतात. परंतू चंद्रपुर...

दिव्यांगांच्या स्थानिक आमदार निधीतून तीन चाकी स्कुटी  देण्यात यावी 26 July, 2024

दिव्यांगांच्या स्थानिक आमदार निधीतून तीन चाकी स्कुटी देण्यात यावी

वणी:स्थानिक आमदार निधीतून दिव्यांग व्यक्तिकरिता 30 लाख रुपये खर्च करायचा असतो.याच निधीतून दिव्यांग व्यक्ती करिता...

कलेला सामाजिकतेची किनार देणारा डाॅ. विनोदकुमार आदे, शेकडो कला लिलया अवगत करण्याचे कसब. 25 July, 2024

कलेला सामाजिकतेची किनार देणारा डाॅ. विनोदकुमार आदे, शेकडो कला लिलया अवगत करण्याचे कसब.

वणी:- एकतरी कला असावी अंगी , तेव्हाच वाजेल जीवन जगायाची पुंगी या वाक्यप्रचारा प्रमाणे शेकडो कला लिलया अवगत करणारा...

सरपंच तुकाराम माथनकर “अभिमान गौरव महाराष्ट्रचा “ पुरस्काराने सम्मानित 25 July, 2024

सरपंच तुकाराम माथनकर “अभिमान गौरव महाराष्ट्रचा “ पुरस्काराने सम्मानित

वणी - होटल कोणार्क येंल बी नागपूर येथे दिनांक २१ जुलै रोजी प्रयास बहुउद्देशीय सेवा संघाचा रौप्य महोत्सव पार पडला...

रंगकाम करताना खाली पडून पन्नास वर्षीय इसमाचा मृत्यू. 25 July, 2024

रंगकाम करताना खाली पडून पन्नास वर्षीय इसमाचा मृत्यू.

वणी:- कलरचे काम करीत असताना तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने एका मजुराचा मृत्यू झाल्याची दुःखदायक घटना आज दुपारी...

गडचिरोलीतील बातम्या

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकास पुरस्कार जाहीर.* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता...