Tranding

Reg No. MH-36-0010493

Saturday May 11, 2024

43.14

Home / यवतमाळ-जिल्हा / दारव्हा / तिवसा येथे मानवाधिकार...

यवतमाळ-जिल्हा    |    दारव्हा

तिवसा येथे मानवाधिकार फॉउंडेशनच्या वतीने शिधाअन्नधान्य पत्रिका वाटप शिबीर संपन्न!

तिवसा येथे मानवाधिकार फॉउंडेशनच्या वतीने शिधाअन्नधान्य पत्रिका वाटप शिबीर संपन्न!
ads images

              भारतीय वार्ता :तिवसा प्रतिनिधी :  यवतमाळ तालुक्यातील तिवसा येथे मानवाधिकार फाउंडेशनच्या व महसूल प्रशांशनाच्या वतीने सीधा अन्नधान्य पत्रिका वाटप कार्यक्रम संपन्न आला.        हा कार्यक्रम दि.6जानेवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालय येथे अध्यक्ष रणधीर चव्हाण मानव अधिकार फाउंडेशन कृती समिती सचिव महाराष्ट्र राज्ययांच्या अध्यक्षते खाली घेण्यात आला. यावेळी नवीन राशन कार्ड तयार करण्यात आले राशन कार्ड मध्ये नवीन नाव समाविष्ट करणे किंवा नाव कमी करणे बिगर शेतीवाल्यांना प्रमाणपत्र पडताळणी करून प्राधान्य गटात समावेस करण्यात आले, ह्या सुसंगत कार्यक्रमा मुळे गावकऱ्यांना  लाभ प्राप्त झाल्याने लाभार्थी यांनी   तलाठी सरपंच तहसील कार्यालय कर्मचारी,कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचे आभार मानले, ह्या कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता ता. अध्यक्ष नरेशभाऊ राठोड व सरपंच यांनी परिश्रम घेतले होते.

ads images

ताज्या बातम्या

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा भव्य स्थानांतरण सोहळा संपन्न, विजय बाबू चोरडिया यांचे हस्ते उद्घाटन. 11 May, 2024

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा भव्य स्थानांतरण सोहळा संपन्न, विजय बाबू चोरडिया यांचे हस्ते उद्घाटन.

वणी:- अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री. धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पत संस्था, वणी रजि.नं.११६२ चा स्थानांतरण व...

*भद्रावतीत  श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य  भव्य शोभायात्रा*    *७१  भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग* 10 May, 2024

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

दारव्हा तील बातम्या

दारव्हा शहरात सुसज्ज आधुनिक अभ्यासिका केंद्राचे लोकार्पण

यवतमाळ, दि. ७ : शहरी व ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यातील प्रत्येक शहराच्या...

जिल्ह्यातील पहिल्या डिजिटल सरकारी शाळेचे लोकार्पण सम्पन्न

यवतमाळ : मुंबई पुण्यासारख्या मेट्रो शहरातील खाजगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीच्या डिजिटल सुविधा मिळतात....

रागाचे भरात निघुन गेलेली अल्पवयीन तरुणी नातेवाईकाच्या ताब्यात, अहमदाबाद रेल्वे पोलीसांच्या मदतीने दारव्हा पोलीसांचे ऑपरेशन मुस्कान यशस्वी

दारव्हा: पो.स्टे. दारव्हा येथे दि. शनिवार 14 ऑक्टोबर 2023 रोजी तालुक्यातील एका गावातील 17 वर्षीय तरूणी रागाचे भरात निघुन...