Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / बापुसाहेब देशमुख विद्यालय...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

बापुसाहेब देशमुख विद्यालय जळका वॄक्षा रोपण

बापुसाहेब देशमुख विद्यालय जळका वॄक्षा रोपण

बापुसाहेब देशमुख विद्यालय जळका वॄक्षारोपण    

 

राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण उद्धवराव गायकवाड

 

                                 स्पेक्ट्रम काॅट फायबर (BCI ) यांच्या संयुक्त विद्यमाने व बापुसाहेब देशमुख विद्यालय जळका राष्ट्रीय हरीत सेना जळका यांच्या पुढाकाराने मोठ्या उत्साहात वॄक्षा रोपण कार्यक्रम संपन्न झाला आहे BCI स्पेक्ट्रम काॅट फायबर या कंपनीने एकूण ७ घटकांपैकी महत्वाचा घटक म्हणजे जैवविविधता या निसर्गातील प्रत्येक घटक हा एकमेकांवर अवलंबून असतो त्यामुळे वॄक्ष लागवड व संगोपन खुप महत्वाचे आहे याचे महत्त्व या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले एकुण १६० झाडे लावण्यात आले स्पेक्ट्रम काॅट फायबर चे क्षेत्र समन्वयक हितेश भोयर , लक्ष्मण येडस्कार व बापुसाहेब देशमुख विद्यालय जळका येथील  अनिल इटेकर मुख्याध्यापक ; शंकर मोहुरले सर राष्ट्रीय हरीत सेना,प्रवीण निमट सर , विनोद सातारकर सर , निलेश कोल्हे सर , संजीव मडावी सर , मधुकर परचाके सर , विलास खेडेकर लिपिक,  विठ्ठल झाडे सर , गजानन कुटे शिपाई , गणेश गाडे शिपाई व तसेच सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

ads images

ताज्या बातम्या

*भद्रावतीत  श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य  भव्य शोभायात्रा*    *७१  भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग* 10 May, 2024

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...