Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / *राळेगाव तालुका काँग्रेस...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

*राळेगाव तालुका काँग्रेस व शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने स्व. राजीव गांधी जयंती साजरी*

*राळेगाव तालुका काँग्रेस व शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने स्व. राजीव गांधी जयंती साजरी*

*राळेगाव तालुका काँग्रेस व शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने स्व. राजीव गांधी जयंती साजरी*

 

✍️ प्रवीण गायकवाड

राळेगाव तालुका प्रतिनिधी

 

राळेगाव:- तालुका काँग्रेस  कार्यकारिणी पदाधिकारी व राळेगाव शहर काँग्रेस कार्यकारिणी सदस्य यांच्या वतीने  भारताचे पंतप्रधान स्व राजीव गांधी यांची जयंती आज दिनांक २०/८/२०२३ रोज रविवारी सकाळी ११ वाजता साजरी करण्यात आली.त्यावेळी सर्वप्रथम राजीव गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.त्यावेळी काॅंग्रेस पक्षाचे राळेगाव तालुका अध्यक्ष राजेंद्र तेलंगे,काॅंग्रेस शहर अध्यक्ष प्रदीप ठुणे,युवक काॅंग्रेसचे राळेगाव तालुका अध्यक्ष धवल घुंगरूड, नगरपंचायत राळेगावचे नगराध्यक्ष रविंद्र शेराम, उपनगराध्यक्ष जानराव गिरी,माजी जिल्हा परिषद सदस्य अरविंद तामगाडगे,ग्राम विविध कार्यकारी सेवा संस्था राळेगावचे अध्यक्ष सचिन हुरकुंडे,नगरपंचायतीचे बांधकाम सभापती मंगेश राऊत, दिलीप दुधगीकर,माजी उपसरपंच गजानन पुरोहित, जेष्ठ कार्यकर्ते भानुदास राऊत, पुरूषोत्तम कोपरकर,माजी नगरसेवक अफसर अली सैय्यद, खरेदी विक्री संघाचे संचालक श्रावनसिंग वडते सर, खरेदी विक्री संघाचे संचालक अशोक काचोळे, संचालक पवन छोरीया,माजी संचालक प्रविण झोटींग, गजानन पाल,राजू दुधपोळे,प्रेम ताकसांडे, निलेश हिवरकर,बंडू लोहकरे, मंगेश पिंपरे, अंकित कटारिया,राजू नागतूरे, बादशाह काझी, सुनील भामकर,कुणाल इंगोले,बबलू सैय्यद,अशोक पिंपरे, विनोद माहुरे यांचे सह अनेक मान्यवर उपस्थित होते. यानंतर नगरपंचायत कार्यालयातील प्रतिमेचे पूजन नगराध्यक्ष रविंद्र शेराम यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी सुध्दा वरील सर्व मान्यवर उपस्थित होते.

ads images

ताज्या बातम्या

*भद्रावतीत  श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य  भव्य शोभायात्रा*    *७१  भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग* 10 May, 2024

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...