Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / जनसंवाद यात्रेच्या...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

जनसंवाद यात्रेच्या आयोजनासाठी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक

जनसंवाद यात्रेच्या आयोजनासाठी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक

जनसंवाद यात्रेच्या आयोजनासाठी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक

 

✍️प्रविण गायकवाड

राळेगाव तालुका प्रतिनिधी

 

राळेगाव:-राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार हे जनसंवाद यात्रेनिमित्त 5 सप्टेंबर मंगळवार ला तालुक्यात येनार आहेत ते राळेगाव तसेच वडकी येथे जनतेशी संवाद साधतील  त्याच्या आयोजनासाठीची बैठक बाजार समिती येथे संपन्न झाली बैठकीला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष अरविंद वाढोनकर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र तेलंगे यांनी मार्गदर्शन केले वडेट्टीवार यांचे दौऱ्यानंतर काँग्रेस पदाधिकारी दोन दिवस तालुक्यातील जनतेशी संवाद साधनार आहेत बैठकीला  शहराध्यक्ष प्रदीप ठुणे नगराध्यक्ष रवींद्र शेराम उपाध्यक्ष जानराव गिरी राळेगाव ग्राविकाचे अध्यक्ष सचिन हूरकुंडे काँग्रेस उद्योग सेलचे  जिल्हाध्यक्ष शशांक केंढे  प्रवीण कोकाटे अंकुश मुनेश्वर राजेंद्र महाजन युवक काँग्रेसचे अध्यक्ष धवल घुंगरूड भानुदास राऊत शशांक केंढे गजानन पाल अंकित कटारिया बंडू लोहकरे अफसर सय्यद बादशाह काजी पुरुषोत्तम कोपरकर स्वप्निल जयपूरकर जितेंद्र कहुरके आदी उपस्थित होते

ads images

ताज्या बातम्या

*भद्रावतीत  श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य  भव्य शोभायात्रा*    *७१  भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग* 10 May, 2024

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...