Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / // यवतमाळ जिल्हा काँग्रेस...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

// यवतमाळ जिल्हा काँग्रेस व राष्ट्रीय ओबीसी महासंघ देणार जिल्हाधिकारी यांना निवेदन, मराठ्यांना आरक्षण द्या पण ओबीसीमध्ये नको. // अरविंद वाढोणकर

// यवतमाळ जिल्हा काँग्रेस व राष्ट्रीय ओबीसी महासंघ देणार जिल्हाधिकारी यांना निवेदन, मराठ्यांना आरक्षण द्या  पण ओबीसीमध्ये नको. //  अरविंद वाढोणकर

यवतमाळ जिल्हा काँग्रेस व राष्ट्रीय ओबीसी महासंघ देणार जिल्हाधिकारी यांना निवेदन, मराठ्यांना आरक्षण द्या  पण ओबीसीमध्ये नको. अरविंद वाढोणकर                 ् राळेगाव तालुका प्रतिनिधी  प्रवीण गायकवाड              ् दिनांक 11/9/2023 रोज सोमवारला यवतमाळ जिल्हा काँग्रेस ओबीसी विभाग व यवतमाळ जिल्हा ओबीसी महासंघ यांच्या वतीने  मराठ्यांना आरक्षण द्यायचे असेल तर ओबीसी मध्ये द्यायचे नाही.मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये. अगोदरच ओबीसीमध्ये असंख्य जाती आहे.जिल्ह्यामध्ये अजूनही नगण्य आरक्षण ओबीसींना मिळत असून त्यातही भरीत भर सरकार  सरकार मराठ्यांना ओबीसीचे प्रमाणपत्र देऊन ओबीसीच्या जखमेवर मीठ चोळायचे काम करीत असल्याने ओबीसीमधील सर्व घटकांनी ताकदीने संघर्ष करण्याची गरज असल्यांने  जिल्हाधिकारी  यवतमाळ यांना अशा आशयाचे निवेदन द्यामचे असून यवतमाळ जिल्ह्यातील सर्व ओबीसी घटकांनी ठीक अकरा वाजता यवतमाळ येथील जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन यवतमाळ जिल्हा काँग्रेस ओबीसी जिल्हा अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगावचे उपसभापती अरविंद वाढोणकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

ads images

ताज्या बातम्या

*भद्रावतीत  श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य  भव्य शोभायात्रा*    *७१  भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग* 10 May, 2024

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...