Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / *वसंत जिनिंगच्या बॅंक...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

*वसंत जिनिंगच्या बॅंक प्रतिनिधीपदी मोहन नरडवार तर खरेदी विक्री संघाच्या बॅंक प्रतिनिधीपदी जितेंद्र कहूरके*

*वसंत जिनिंगच्या बॅंक प्रतिनिधीपदी मोहन नरडवार तर खरेदी विक्री संघाच्या बॅंक प्रतिनिधीपदी जितेंद्र कहूरके*

*वसंत जिनिंगच्या बॅंक प्रतिनिधीपदी मोहन नरडवार तर खरेदी विक्री संघाच्या बॅंक प्रतिनिधीपदी जितेंद्र कहूरके*

 

✍️प्रविण गायकवाड

राळेगाव तालुका प्रतिनिधी

 

 राळेगाव तालुक्यातील सहकार क्षेत्रात चांगल्याप्रकारे काॅंग्रेस पक्षाची पकड असून नुकतेच खरेदी विक्री संघावर व वसंत जिनिंगवर बॅंक प्रतिनिधी निवडून पाठवायचे असून त्या पदावर धानोरा विभागातील तरूण कांग्रेस कार्यकर्ते जितेंद्र कहूरके यांची निवड करण्यात आली असून वसंत जिनिंगच्या बॅंक प्रतिनिधी पदी कोपरीचे सरपंच तथा युवा कार्यकर्ते मोहन नरडवार यांची निवड काँग्रेस पक्षाचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष तथा राळेगाव तालुका सहकार क्षेत्राचे नेते अडव्होकेट प्रफुल्ल मानकर यांनी केली असून ते यापुढे दोन्ही संचालक म्हणून कार्य करणार असून त्यांच्या निवडीच्या वेळी यवतमाळ जिल्हा अध्यक्ष अडव्होकेट प्रफुल्ल मानकर,काॅंग्रेस पक्षाचे राळेगाव तालुका अध्यक्ष राजेंद्र तेलंगे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र महाजन, खरेदी विक्री संघाचे संचालक अशोक काचोळे, शाम येणोरकर, केशवराव पडोळे, रामभाऊ भोयर, प्रकाश मेहता, सुरेश पेंद्राम , बाळकृष्ण घिनमिने, रामकृष्ण खेडेकर, हनुमान डाखोरे यांचेसह अनेक इतर कार्यकर्ते उपस्थित होते.अशाप्रकारे ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना सहकार क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाल्याने धानोरा विभागातील पक्षाच्या कार्यकर्त्यांत नवचैतन्य निर्माण झाले आहे.

ads images

ताज्या बातम्या

*भद्रावतीत  श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य  भव्य शोभायात्रा*    *७१  भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग* 10 May, 2024

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...