Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / *वसंत जिनिंगचे बॅंक...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

*वसंत जिनिंगचे बॅंक प्रतिनिधी मोहन नरडवार यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार*

*वसंत जिनिंगचे बॅंक प्रतिनिधी मोहन नरडवार यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार*

*वसंत जिनिंगचे बॅंक प्रतिनिधी मोहन नरडवार यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार*

 

✍️प्रवीण गायकवाड

 

राळेगाव:- तालुक्यातील वसंत जिनिंग प्रेसिंग राळेगाव  येथे सहकार क्षेत्रातून  बॅंक प्रतिनिधी म्हणून निवडून पाठविलेल्या सहयोगी सदस्य कोपरी वालधूरचे सरपंच मोहन नरडवार यांचा वसंत जिनिंग राळेगावचे अध्यक्ष नंदकुमार गांधी यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.त्यावेळी  वसंत जिनिंगचे उपाध्यक्ष अंकुश रोहणकर, संचालक अंकित कटारिया,  संचालक रामधन राठोड, संचालक सुभाष भोयर,  रामभाऊ भोयर, केशवराव पडोळे, विजय पिंपरे यांचे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.त्यावेळी संपूर्ण उपस्थित मान्यवरांनी मोहन नरडवार यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या ते आपल्या निवडीचे श्रेय माजी मंत्री वसंतराव पुरके सर, काॅंग्रेस पक्षाचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अडव्होकेट प्रफुल्ल मानकर, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती अरविंद वाढोणकर, काॅंग्रेस पक्षाचे राळेगाव तालुका अध्यक्ष राजेंद्र तेलंगे,शहर अध्यक्ष प्रदीप ठुणे यांना देत असून त्यांचा केलेला सत्कार हा निश्चितच संस्थेच्या हितासाठी उपयोगी लावू असे सत्काराला उत्तर देताना नरडवार यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

ads images

ताज्या बातम्या

*भद्रावतीत  श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य  भव्य शोभायात्रा*    *७१  भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग* 10 May, 2024

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...