Home / यवतमाळ-जिल्हा / मारेगाव / *भाकपच्या तात्पुरते...

यवतमाळ-जिल्हा    |    मारेगाव

*भाकपच्या तात्पुरते प्रवासी सुविधा केंद्राचे शेड चोरणारया ईसमावर कार्यवाहीसाठी पक्षाचे मिलीटंट आंदोलन*

*भाकपच्या तात्पुरते प्रवासी सुविधा केंद्राचे शेड चोरणारया ईसमावर कार्यवाहीसाठी पक्षाचे मिलीटंट आंदोलन*
ads images

*भाकपच्या तात्पुरते प्रवासी सुविधा केंद्राचे शेड चोरणारया ईसमावर कार्यवाहीसाठी पक्षाचे मिलीटंट आंदोलन*    

✍️प्रविण रोगे

 वणी प्रतिनिधी

मारेगाव:-भारतिय कम्युनिस्ट पक्षाचे प्रदीर्घ आंदोलनानंतर मारेगाव शहरात शासनाने नविन बसस्थानकासाठी जागा निर्धारीत केली,त्याठीकाणी बसेसही थांबायला लागल्या.परंतु ईमारत नसल्याने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी भाकपने सरकारी जागेवर तात्पुरते प्रवासी केंद्राचे शेड उभे केले.परंतु शेडच्या मागे असलेल्या भुखंड मालकाने रात्री ते शेड तोडले आणी चोरले.कार्यकर्त्यांचे लक्षात येताच शेड चोरणारया ईसमावर चोरीचा गुन्हा दाखल करून कार्यवाही करण्याची मागणी घेऊन भाकपने पो.स्टे.समोर धरना आंदोलन सुरू केले.तिन दिवस उलटुनही ठाणेदार कार्यवाही करीत नव्हते.अखेर काल दि.30 सप्टें.रोजी भाकपने मिलीटंट आंदोलन केले.वातावरण उग्र होत असल्याने उपविभागीय पो.अधिकारी,ठाणेदार,तहसीलदार,बिअॅंड सी अधिकारी यांनी मोर्चेकरयांची भेट घेऊन तात्काळ त्या ईसमावर चोरीचा गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्याने मोर्चा थांबविण्यात आला.मोर्चाचे नेत्रुत्व वणी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार काॅ.अनिल हेपट,भाकपचे जिल्हासचिव कॉ.अनिल घाटे,बंडु गोलर यांनी केले.

ads images

ताज्या बातम्या

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा भव्य स्थानांतरण सोहळा संपन्न, विजय बाबू चोरडिया यांचे हस्ते उद्घाटन. 11 May, 2024

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा भव्य स्थानांतरण सोहळा संपन्न, विजय बाबू चोरडिया यांचे हस्ते उद्घाटन.

वणी:- अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री. धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पत संस्था, वणी रजि.नं.११६२ चा स्थानांतरण व...

मारेगावतील बातम्या

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

कानडा येथे महिलांनी पकडली दारू

मारेगाव: तालुक्यातील कानडा (पार्डी) येथील महिलांनी काल दिनांक 5 मार्च 2024 रोज मंगळवार ला कानडा येथील शेतातुन दारू पकडून...