Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / कळंब राळेगांव, वडकी...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

कळंब राळेगांव, वडकी राष्ट्रीय महामार्गवरील पथदीवे बंद, महामार्गावरील काटेरी झुडपामुळे अपघाताची शक्यता ( जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदन )

कळंब राळेगांव, वडकी राष्ट्रीय महामार्गवरील पथदीवे बंद, महामार्गावरील काटेरी झुडपामुळे अपघाताची शक्यता  ( जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदन )

कळंब राळेगांव, वडकी राष्ट्रीय महामार्गवरील पथदीवे बंद, महामार्गावरील काटेरी झुडपामुळे अपघाताची शक्यता

( जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदन )

राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड

राळेगांव, वडकी, कळंब येथील राष्ट्रीय महामार्ग क्र.361बी हा राळेगांव शहरातुन भर रहदारीच्या दोन कि.मी. अंतरावरून जातो. सर्व सोई सुविधा देवू म्हणुन हा सिमेंट रस्ता झाला. पण रत्याच्या मधोमध लावलेले 1 वर्षापासुन स्ट्रिीट लाईट सदैव बंद असतात. आठवडयाआधी याच रस्त्यावर दोन कुटुंबाना दुर्घटनेत आपले जीव गमवावे लागले. वडकी ते राळेगांव, कळंब रोडवर दररोज छोटे मोठे अपघात होतात. याची वेगवेगळी कारणे आहेत. पण रात्रीच्या वेळी राष्ट्रीय महामार्गा नं.361 बी वर भरधाव वेगाने वाहने जाणे येणे सुरू राहते. अपघात होवू नये यासाठी हे दोन कि.मी. वर स्ट्रीट लाईट निदान रात्रीतरी सुरू हवी.या सोबतच महामार्गवरील काटेरी झुडपे ही महत्वाची समस्या घेऊन जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदन देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट) तालुकाध्यक्ष दिलीप कन्नाके यांनी निवेदन दिले.

       राज्य महामार्ग क्र.361बी वर रोडच्या दोन्ही बाजुने मोठ-मोठी काटेरी झाडे झुडुपामुळे ये जा करिता खुप मोठया प्रमाणात नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या महामार्गावर समोरून येणारे वाहने वाहनचालकांना दिसत नाही म्हणुन मोठे अपघात होत आहे.

दोन्ही गंभीर विषयाची त्वरीत दखल घेवून स्ट्रीट लाईट नेहमी रात्रीच्या वेळी सुरू ठेवण्याबाबत संबधीत ठेकेदार दिलीप बिल्डकॉन यांना आदेश दयावे तसेच झाडे झुडुपे महामार्गाच्या दोन्ही बाजुने मधात येत आहे ती त्वरीत तोडण्याबाबत आदेश दयावे जेणे करून अपघाताची मालीका थांबवेल व वाहनधारकांचे जीव वाचेल. त्वरीत निवेदनाची दखल घेवून कार्यवाही करावी अशी मागणी दिलीप कन्नाके तालुका अध्यक्ष राष्टवादी काॅग्रेस पार्टी राळेगाव यांनी केली. तालुक्यातील नागरिकांच्या जीवन मरणाचा प्रश्न असल्याने सा. आत्मबल संपादक, न. प. बांधकाम सभापती मंगेश राऊत यांचे सह अनेकांनी या बाबत तातडीने कारवाई करण्याची भावना व्यक्त केली आहे.

ads images

ताज्या बातम्या

*भद्रावतीत  श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य  भव्य शोभायात्रा*    *७१  भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग* 10 May, 2024

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...