Home / यवतमाळ-जिल्हा / मारेगाव / 28 नोव्हेंबर ला महावितरण...

यवतमाळ-जिल्हा    |    मारेगाव

28 नोव्हेंबर ला महावितरण कंपनी च्या विरोधात मारेगाव तहसिलवर मनसे चा भव्य झटका मोर्चा

28 नोव्हेंबर ला महावितरण कंपनी च्या विरोधात मारेगाव तहसिलवर मनसे चा भव्य झटका मोर्चा
ads images

मनसे नेते राजू उंबरकर यांच्या नेतृत्वात मार्डी चौक ते तहसील कार्यालय मारेगाव निघणार मोर्चा

मारेगाव: महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीच्या मुजोर आणि ढेपाळलेल्या  कारभारामुळे मारेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे उभे असलेले पीक जळून जात आहे.  त्याचबरोबर सामान्य जनतेला सुद्धा मोठ्या प्रमाणात नाहक त्रास सहन करावा लागत आहे.  यामुळे हा कारभार व्यवस्थित होऊन शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना मुबलक व सुरळीत वीज पुरवठा व्हावा याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेना मारेगाव तालुका यांच्या वतीने मनसेचे नेते राजुभाऊ उंबरकर यांच्या उपस्थितीत  महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीच्या विरोधात मंगळवार दिनांक २८ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता भव्य झटका मोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे. तरी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी व गावकऱ्यांनी या मोर्चात सहभागी होऊन महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीच्या  विरोधी आपला रोष व्यक्त करावा असे आवाहन मनसे तर्फे करण्यात आले आहे.सदर मोर्चा हा मार्डी चौक ते तहसिल कार्यालय, मारेगाव असा निघणार आहे.मोर्चा विषयी अधिक माहितीसाठी शिवमुद्रा जनसंपर्क कार्यालय, नांदेपेरा रोड, वणी मो.9689011112 येथे सम्पर्क करावा.

ads images

ताज्या बातम्या

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार? 11 May, 2024

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार?

वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

मारेगावतील बातम्या

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

कानडा येथे महिलांनी पकडली दारू

मारेगाव: तालुक्यातील कानडा (पार्डी) येथील महिलांनी काल दिनांक 5 मार्च 2024 रोज मंगळवार ला कानडा येथील शेतातुन दारू पकडून...