Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / भाजपचा पराभव करण्यासाठी...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

भाजपचा पराभव करण्यासाठी प्रतिभाताईला निवडून आणा, माकप चा ग्रामीण भागात झंझावात प्रचार.

भाजपचा पराभव करण्यासाठी प्रतिभाताईला निवडून आणा, माकप चा ग्रामीण भागात झंझावात प्रचार.

वणी :  चंद्रपूर- वणी- आर्णी या लोकसभा मतदारसंघात माकप पक्षाच्या वतीने संपूर्ण देशभरात जनतेमध्ये जाऊन आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव करण्यासाठी प्रचार अभियान राबवित आहे.

चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघात पक्षाचे कार्यकर्ते तन, मन, धनाने, स्वखर्चाने सामील झाले आहेत. वणी तालुक्यातील अनेक गावांत जाऊन मेहनत घेत आहेत.

६ एप्रिल रोजी तालुक्यातील कायर व परसोडा येथे जाऊन त्यांनी बैठक घेतली.  मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. कुमार मोहरमपुरी, किसान सभेचे राज्य कार्यकारिणी सदस्य कॉ. ॲड. दिलीप परचाके, किसान सभा जिल्हा सदस्य कॉ. मनोज काळे, माकप जिल्हा कमिटी सदस्य कॉ. कवडू चांदेकर ह्यांनी मोहोरली, सुकणेगाव, कोरंबी( मारेगाव ) व विरकुंड येथे बैठका लावून जनतेला येत्या लोकसभा निवडणुकीत शेतकरी, शेतमजूर, कामगार, दलीत, आदिवासी, महिला, युवक व विद्यार्थी विरोधी धोरणे घेऊन कायदे करणाऱ्या भाजपला पराभव करण्याचे सुद्धा आवाहन ह्या निमित्ताने करण्यात आले आहे.

चंद्रपूर - वणी - आर्णी ह्या लोकसभा मतदार संघात भाजपचा उमेदवाराचा पाडाव करून इंडिया आघाडीच्या प्रतिभाताई धानोरकर यांना प्रचंड बहुमताने निवडून आणून देशात लोकशाही, संविधान व देश वाचवावे असे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष जनतेला करत आहे.

ads images

ताज्या बातम्या

*भद्रावतीत  श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य  भव्य शोभायात्रा*    *७१  भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग* 10 May, 2024

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

वणीतील बातम्या