Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / भाजपचे उमेदवार सुधीर...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचेवर गुन्हे दाखल करा, यवतमाळ जिल्हा महिला कॉंग्रेस अध्यक्षा संध्या बोबडे.

भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचेवर गुन्हे दाखल करा, यवतमाळ जिल्हा महिला कॉंग्रेस अध्यक्षा संध्या बोबडे.

वणी:- बहिण भावाच्या पवित्र नात्याला कलंकित करणारे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या चंद्रपूर- वणी-आर्णी लोकसभेचे भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात यवतमाळ जिल्हा  महिला कॉंग्रेस अध्यक्षा संध्या बोबडे यांच्या नेतृत्वात  उपविभागीय अधिकारी वणी व उपविभागीय पोलिस अधिकारी वणी यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात नमूद केले आहे की, ८ एप्रिल रोजी चंद्रपूर येथील मोरवा येथे जाहीर प्रचार सभेत भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी बहिण भावाच्या पवित्र नात्याला कलंकित करणारे घाणेरडे विधान केल्याने आमच्या भावना दुखावल्या आहेत, सार्वजनिक ठिकाणी असे घृणास्पद वक्तव्य करणे हि बाब सामाजिक स्वास्थ खराब करणारी व सामाजिक चारित्र्यावर काळीमा फासणारी आहे.

तसेच हि बाब फौजदारी स्वरुपाचा गुन्हा असल्याने त्यांचेवर भा.द.वि २९४ नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा असे निवेदनात नमूद केले आहे.

यावेळी जिल्हा महिला अध्यक्षा संध्या बोबडे, वंदना आवारी,मंदा बांगरे, सविता रासेकर, विजयालक्ष्मी आगबत्तलवार, आशाताई टोंगे, किरणताई  देरकर, डॉ. महेंद्र लोढा अध्यक्ष वणी कॉं.कमीटी, विजय नगराळे राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग जिल्हा अध्यक्ष,  जयसिंग गोहोकार, प्रमोद लोणारे, विकेश पानघाटे,यासह उबाठा सेना, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे,व कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ads images

ताज्या बातम्या

*भद्रावतीत  श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य  भव्य शोभायात्रा*    *७१  भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग* 10 May, 2024

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

वणीतील बातम्या