Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / धनगर समाजाचा लोकसभा...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

धनगर समाजाचा लोकसभा निवडणुकीत कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा नाही, पत्रकार परिषदेत दिली माहिती.

धनगर समाजाचा लोकसभा निवडणुकीत कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा नाही, पत्रकार परिषदेत दिली माहिती.

वणी: वणी येथे आज दिनांक १४ एप्रिल रोजी सायंकाळी धनगर समाजाच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.

या पत्रकार परिषदेत धनगर समाजाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, चंद्रपूर येथे न्युव इंग्लीश हायस्कूल येथे धनगर समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती.त्या बैठकीत समाजाच्या हितासाठी , उच्च न्यायालयाच्या निर्णया साठी चर्चा  करण्यासाठी व  समाज संघटन कसे मजबूत करावे यासाठी ही बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत कोणत्याही लोकसभेच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला नाही.परंतू चंद्रपूर येथील एका पोर्टल वर बातमी प्रकाशित करण्यात आली की धनगर समाजाचा भाजपच्या उमेदवारांला पाठिंबा जाहीर केला. हे भाजपच पक्षाचे षढयंत्र आहे. धनगर समाजाला बदनाम करण्यासाठी एका पोर्टलच्या माध्यमातून बातमी प्रकाशित करण्यात आली.

हि बातमी चुकीची आहे धनगर समाज बांधवांनी या बातमीवर विश्र्वास ठेवू नये असे आवाहन आज पत्रकार परिषदेत केले.

यावेळी राजेंद्र कोरडे सर महारांनी अहिल्यादेवी,समाज प्रबोधन मंच वणी तालुका अध्यक्ष, पांडुरंग पंडीले, खंडोबा वाघोबा देवस्थान चाॅरिटेबल ट्रस्ट वणी शहर अध्यक्ष, आशिष साबळे मारेगांव तालुकाध्यक्ष,प्रविण जगदिश वैद्य, सहसचिव, राजेश लोणारे,प्रसिध्दि प्रमुख यासह धनगर समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ads images

ताज्या बातम्या

*भद्रावतीत  श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य  भव्य शोभायात्रा*    *७१  भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग* 10 May, 2024

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

वणीतील बातम्या