Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / वेदड येथे भारतरत्न...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

वेदड येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

वेदड येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

डीजे चा गोगांट न करता वैचारिक आणि सुसंस्कृत पद्धतीने साजरी केली जयंती

झरी : दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा मोठ्या उत्साहाने बिना डीजे वाजविता  वेडद पो.अडेगाव ता.झरी जि.यवतमाळ येथे भीमजयंती साजरी करण्यात आली. जयंतिनिमित्य वर्ग १ ते ५ विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा घेण्यात आल्या होत्या.उद्देश एकच होता जयंती करू जनाजनात बाबासाहेबांचे विचार पोहचवू सगळ्यांच्या मनामनात स्पर्धा परीक्षेमध्ये तीन बक्षिसे ठेवण्यात आले होते .आणि एक प्रोत्साहन पर बक्षीस ठेवण्यात आले होते.आणि स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेणाऱ्या  सर्व विद्यार्थ्यांना पेनी वाटप करण्यात आल्या.यामध्ये प्रथम बक्षीस धम्मपाल दादा निमसरकार (गोदावरी अर्बन शाखा मॅनेजर मुकुटबन ) यांच्या तर्फे होते.तर प्रथम बक्षीस ध्रुप अशोक घोडाम यांनी पटकावील.आणि दुसरे बक्षीस राहुल दादा निमसरकार यांच्या तर्फे होते. आणि ते जान्हवी विलास बोरकर या विद्यार्थीने पटकविले.आणि तिसरे बक्षीस अशांत दादा चालखुरे (पं.स.झरी जामणी कॉम्पुटर ऑपरेटर) यांच्या तर्फे होते.आणि ते पियुष संदीप ढोले यांनी पटकाविले.आणि प्रोत्साहन पर बक्षीस खुशी विशाल बोढाले या विद्यार्थीने पटकाविले .या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छोट्यास्या दृष्टी रवी वरारकर या विद्यार्थीनी केले.आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष वैभव मेश्राम हे होते.आणि तसेच प्रमुख पाहुणे आणि विद्यार्थ्यांना दत्तात्रय आमडे कडून पुस्तके वाटप करण्यात आले.यामध्ये  एक गोष्ट शिकायला मिळाली ती म्हणजे धर्म आणि माणुसकी यामध्ये माणुसकी मोठी असते.ही गोष्ट आपण स्वीकारली पाहिजे.या वर्षी आम्ही एकच गोष्ट केली ती म्हणजे जयंती ही नाचून नाही तर वाचून साजरी करायची असते. त्या थोर महामानव यांचे विचार लोकांच्या मनामनात पोहचविण्यात या कार्यक्रमाचे आयोजक नवयुवक मित्र परिवार वेडद यांना भरभटून यश मिळाले.

या कार्यक्रमासाठी समस्थ वेडद ग्रामवासी आणि लोहकरे सर आणि पेंदोर सर यांचे खुप मोलाचे योगदान होते. आणि शेवटी आभार प्रदर्शन कार्तिक चंद्रशेखर वरारकर या छोट्याश्या विद्यार्थ्याने केले.

ads images

ताज्या बातम्या

विजया शेवाळकर यांचे निधन. 02 May, 2024

विजया शेवाळकर यांचे निधन.

वणी: प्राचार्य शेवाळकर यांच्या पत्नी विजया शेवाळकर यांचे अल्पशा आजाराने आज दिनांक २ मे रोजी सकाळी सात वाजता दरम्यान...

विदर्भवाद्यांनी वणी येथे पाळला १ मे काळा दिवस. 01 May, 2024

विदर्भवाद्यांनी वणी येथे पाळला १ मे काळा दिवस.

वणी:- महाराष्ट्र वाद्यातर्फे १ मे महाराष्ट्र दिन साजरा केला जात असताना विदर्भ राज्य आंदोलन समिती तर्फे १ मे रोजी...

चंद्रपुर जिल्हयातील सुगंधीत तंबाकु तस्कर हनुमान आंबटकर याचे घरून मोठ्या प्रमाणात सुगंधीत तंबाकु जप्त. 01 May, 2024

चंद्रपुर जिल्हयातील सुगंधीत तंबाकु तस्कर हनुमान आंबटकर याचे घरून मोठ्या प्रमाणात सुगंधीत तंबाकु जप्त.

: पोलीस अधिक्षक मुम्मका सुर्दशन सा., चंद्रपुर यांचे आदेशान्वये चंद्रपुर जिल्हयामध्ये अवैध धंदयावर कडक कारवाई करण्याचे...

स्थानिक गुन्हे शाखा, चंदपुर यांची गोवंश तस्करांविरुद्ध ऐतिहासीक कारवाई पोस्टे गडचांदूर परिसरात १५० जनावरांसह १ कोटी ३० लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त. 01 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंदपुर यांची गोवंश तस्करांविरुद्ध ऐतिहासीक कारवाई पोस्टे गडचांदूर परिसरात १५० जनावरांसह १ कोटी ३० लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुर्दशन सा., चंद्रपुर यांचे आदेशान्वये चंद्रपुर जिल्हयामध्ये अवैध धंदयावर कडक कारवाई करण्याचे...

*प्रतिभा धानोरकरांचा विजय निश्चित: कार्यकर्त्यांनी विधानसभेत विजयश्री खेचून आणण्यासाठी कामाला लागावे : आमदार सुभाष धोटे* 30 April, 2024

*प्रतिभा धानोरकरांचा विजय निश्चित: कार्यकर्त्यांनी विधानसभेत विजयश्री खेचून आणण्यासाठी कामाला लागावे : आमदार सुभाष धोटे*

*प्रतिभा धानोरकरांचा विजय निश्चित: कार्यकर्त्यांनी विधानसभेत विजयश्री खेचून आणण्यासाठी कामाला लागावे : आमदार सुभाष...

*प्रधानमंत्री मोफत धान्य व्यवस्था कोलमडली शिधा धारकाना डिसेंबर पासून अपूर्ण धान्य वाटप घोटाळा* 30 April, 2024

*प्रधानमंत्री मोफत धान्य व्यवस्था कोलमडली शिधा धारकाना डिसेंबर पासून अपूर्ण धान्य वाटप घोटाळा*

*प्रधानमंत्री मोफत धान्य व्यवस्था कोलमडली शिधा धारकाना डिसेंबर पासून अपूर्ण धान्य वाटप घोटाळा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

झरी-जामणीतील बातम्या

आधी लग्न लोकशाहिचं मग माझं-प्रवीण बोधे

झरी: आज शुक्रवार दिनांक 19 एप्रिल रोजी अडेगाव येथील नवरदेव प्रवीण बोधे यांचा आज कोरपना येथे विवाह होता.आजच लोकसभेचे...

उद्धरली कोटी कुळे... भीमा तुझ्या जन्मामुळे... भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त कोटी कोटी अभिवादन

उद्धरली कोटी कुळे... भीमा तुझ्या जन्मामुळे... भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या...

सेवानिवृत कर्मचारी व कृषी अधिकारी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार

झरी: सहयोग ग्रुप कडुन सेवानिवृत कर्मचारी व कृषी अधिकारी झालेल्या विद्यार्थीचा सत्कार करण्यात आला. सविस्तर वृत्त असे...