Home / यवतमाळ-जिल्हा / भावाकडून १९ वर्षीय...

यवतमाळ-जिल्हा

भावाकडून १९ वर्षीय युवतीवर घरात घुसुन मारहान करुण बलात्कार

भावाकडून १९ वर्षीय युवतीवर घरात घुसुन मारहान करुण बलात्कार
ads images

विवेकानंद सोसायटी जामणकर नगरातील एका १९ वर्षीय महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर तिच्या मैत्रिणीच्या भावाने  दि. १६ राजी. मध्यरात्री २ वाजता घरात घुसून तिचेवर दोन वेळा अतिप्रसंग केला

यवतमाळ(प्रतिनिधि): तिला जबर मारहाण ही करण्यात आली व अज्ञात स्थळी नेण्यात आले. त्यानंतर तिला घरी सोडून देण्यात आल्यानंतर तिने दिलेल्या तक्रारीवरुन सदर युवका विरुद्ध गंभिर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत सदर तरुणीने अवधूतवाडी पोलिसस्टेशनला दिलेल्या तक्रारी नुसारती महाविद्यालयात शिकत असुन आई नसल्याने घरात एकटीच होती. शाळेत शिकत असतांनाच तिची एका मुली सोबत ओळख झाली होती.

त्यामुळे त्यांच्यात चांगली मैत्री झाली होती. दरम्यान तिच्या मैत्रिणीचे लग्न असल्याने ती मैत्रिणीच्या विवाहाला गेली होती. तिचा मोठा भाऊ सोबत तिची देखिल चांगली मैत्री झाली होती. त्यामुळे तो तिच्या सोबत बगीचात व कॅफे मध्ये जात असे फोन वर त्यांचे बोलणे होत असे, १४ ऑक्टोंबरच्या रात्री सदर मुलीचे वडीलाची रात्र पाळी असल्याने ते कामावर गेले.

त्यामुळे ती घरी एकटीच होती. रात्री २ वाजता त्या सुमारास घराचा दरवाजा वाजल्यामुळे तीला जाग आली आणि तीने बाहेर येवुन पाहीले असता त्या ठिकाणी तिचा मित्र अक्षय होता. तिने दरवाजा उघडला परंतु त्याच्या हालचालीवरुन तो दारु पिलेला होता. त्याने घरात येवुन प्रथम तिला मारहाण केली. तिने त्याला जाब विचारला असता त्याने काही उत्तर न देता त्याने तिचेवर अतिप्रसंग केला. त्यानंतर तो पळून गेला. पुन्हा काही वेळाने त्याने परत येवुन तिचे तोंड दाबले व पुन्हा तिचेवर अतिप्रसंग केला. जेव्हा सकाळी तिला जाग आली तेव्हा ती एका अज्ञात स्थळी बेशुद्ध अवस्थेत पडली होती.

तिचे शेजारी आरोपी अक्षय उर्फ बागा शरद बगमारे (२३) रा. जामणकर नगर हा बसुन होता. मारहाण केल्यामुळे तिचे तोंड सुजले होते. तिला जास्त बोलता येत नव्हते. तिच्या वडीलाचा फोन आला तेव्हा त्याने तिला अमरावती येथे जॉब साठी गेले असे सांग असे धमकावून सांगितले. त्यामुळे तिने तसे सांगितले. नंतर त्याने तिला दुचाकी वरुन रोडवर आणले व तेथून ॲटोने घरी सोडण्यास सांगितले. ही हकीगत तिने घरी आल्यानंतर वडीलांना सांगितली व लोहारा पोलिस स्टेशन गाठून तिने दिलेल्या तक्रारीवरुन आरोपी अक्षय बगमारे विरुद्ध कलम ३७६ (२), (एन), ३२४, ५०४, ५०६, भादवि सह कलम ३(२), (व्ही)(ए) ३ (१), (डब्ल्यु) (आय.) अ.जा.जा. प्र.का. अन्वये गंभिर गुन्हा दाखल करण्यात आला.

ads images

ताज्या बातम्या

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन 16 May, 2024

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

झरी जामनी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय स्थापन झाले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

अनुभविय...! पिढी घडवण्याचा 'प्रयास'... "सेवांकुर"

यवतमाळ: गेल्या बारा वर्षांपासून प्रयास सामाजिक संस्था अमरावती तर्फे "स्पार्क" शिबिराचे आयोजन करत आहे, यंदा तेरावे...

चंद्रपूर-वणी-आर्णी चे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केले वादग्रस्त वक्तव्य

चंद्रपूर: काल दिनांक 8 एप्रिल 2024 रोज सोमवार ला चंद्रपूर येथील प्रचार सभेत भाऊ - बहिणीच्या पवित्र नात्याला कलंकित करणारे...

वणीची अवंतिका लोणारे निबंध स्पर्धेत तालुकास्तरावर प्रथम.

वणी: पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद यवतमाळ द्वारा नुकतीच तालुकास्तरीय निबंध स्पर्धा घेण्यात आली होती निबंध स्पर्धेचा...