Home / विदर्भ / अमरावती / दानापूर येथील जातीय...

विदर्भ    |    अमरावती

दानापूर येथील जातीय तणाव प्रकरण । पोलिसांना सूचना देऊन दोषींवर कडक कारवाई करू.

दानापूर येथील जातीय तणाव प्रकरण । पोलिसांना सूचना देऊन दोषींवर कडक कारवाई करू.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले पोलिसांना आदेश : प्रसारमाध्यमांना दिली माहिती

भारतीय वार्ता (प्रतिनिधी ) : सततच्या
जातीय अत्याचाराच्या निषेधार्थ चांदर
रेल्वे तालुक्यातील दानापूरच्या ६० ते
६५ अनुसुचित जातीच्या लोकांनी गाव
सोडून पाझर तलावाजवळ मुक्काम
ठोकला व मालमत्तेच्या संरक्षणाची
जबाबदारी प्रशासनावर सोडली. सदर
प्रकरण शनिवारी राज्यभर गाजले.
यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
यांनी ही प्रसारमाध्यमांशी बोलतांना
प्रतिक्रीया देत पोलिसांना सूचना देऊन
दोषींवर कडक कारवाई करू असे
म्हटले.
चांदूर रेल्वे तालुक्यातील दानापूर
येथील सवर्णांनी गावातील अनुसुचित
जातीच्या लोकांच्या शेतात जाणारा
पिढीजात वहीवाटीचा रस्ताच बंद
केला. त्यामुळे त्यांची मशागत व
इतर शेती कामे खोळंबली. ऐन
पेरणीच्या वेळी ट्रॅक्टर अडवुन मनोबलप्रकरणचमात्रअन्यत्यांना
जातीवाचक शिवीगाळ केली. या
प्रकरणी चौघांवर अॅट्रोसिटीसह अन्य
गुन्हे दाखल झालेले आहे .मात्र
स्थानिक एसडीपीओंनी सदर प्रकरणच
दाबुन टाकल्याचा आरोप करण्यात
आला आहे. तसेच सवांचे मनोबल
व वाढले आणि त्यांनी या समाजाच्या
युवतींना त्रास देणे सुरू असुन या
प्रकरणात गुन्हे दाखल झाले. रस्ता
अडवणुक प्रकरणात गुन्हे दाखल
झालेले आरोपी अद्यापही मोकाट
आहेत असे दलीत बांधवांनी म्हटले.
वहीवाटीच्या रस्त्यासाठी स्थानिक
तहसीलदाराकडे २३/०७/२१ दाखल
केसवर चार महिणे होऊनही निकाल
लागलेला नाही. तसेच १८ ऑक्ोबरला
दानापूरच्या त्या कथीत सर्वणांनी निखिल
चांदणेयांच्या शेतातील सोयाबीन जाळले.
यातील संशझाची नावेदेऊनही पेलिसांना
ठोस कार्यवाही झाली नसल्याचा आरोप
करण्यात आला. या सर्वत्रासाला कंराळून
६० ते ६५ अनुसुचित जातीच्या लोकांनी
शुक्रवारी गाव सोडल्याची माहिती प्राप्त
झाली आहे. याविषयी गृहमंत्री दिलीप
वळसे पाटील यांनी सुदा प्रसारमाध्यमांना
तत्काळ कारवाई करा
दानापूर येथील अनुसूचित
जातीच्या लोकांवरील
अत्याचाराची सखोल चौकशी
करून संबंधित अत्याचारी
जातीयवादी लोकांवर कारवाई
करावी अन्यथा मार्क्सवादी
कम्युनिस्ट पक्ष (माकपा) यांच्या
वतीने अमरावती जिल्ह्यात
आंदोलन करण्यात येईल अशा
आशयाचे निवेदन शनिवारी
अमरावतीचे निवासी
जिल्हाधिकारी यांना देण्यात
आले. निवेदन देतेवेळी
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे
महादेव गारपवार, शाम शिंदे,
किशोर शिंदे, दिलीप शापामोहन
यांची उपस्थिती होती
अमरावती येथेशनिवारी प्रतिक्रीया दिली.
या प्रकरणात अन्याय ज्याच्यावर झाला
आहे त्याला न्याय मिळालाच पाहिजे.
पोलिसांना याबाबत ताबडतोब सूचना
दिल्या आहे व न्याय मिळवून
देण्याबाबत आदेशित करण्यात
आल्याचे गुहमंत्री दिलीप वळसे
पाटील यांनी म्हटले.

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका*    *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद* 07 May, 2024

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद*

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

अमरावतीतील बातम्या

*तथागत बहुउद्देशीय शिक्षण संस्थेद्वारे सामूहिक विवाह सोहळा साजरा*

*तथागत बहुउद्देशीय शिक्षण संस्थेद्वारे सामूहिक विवाह सोहळा साजरा* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली नांदगाव (खंडेश्वर):-16...

*चरणदास इंगोले यांच्या प्रयत्नामुळे बौद्ध महिलेला* *मिळाला तात्काळ न्याय*

*चरणदास इंगोले यांच्या प्रयत्नामुळे बौद्ध महिलेला* मिळाला तात्काळ न्याय ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली अमरावती:-चांदुर...

*वाकपूर (दादापूर) अमरावती येथे भीमजयंती निमित्ताने रिपब्लिकन चळवळीवर व्याख्यान आणि बावीस प्रतिज्ञा पाठांतर स्पर्धा*

वाकपूर (दादापूर) अमरावती येथे भीमजयंती निमित्ताने रिपब्लिकन चळवळीवर व्याख्यान आणि बावीस प्रतिज्ञा पाठांतर स्पर्धा ✍️दिनेश...