Home / चंद्रपूर - जिल्हा / नागभीड / स्व,प्रसाद राऊत स्मृती...

चंद्रपूर - जिल्हा    |    नागभीड

स्व,प्रसाद राऊत स्मृती चॅरीटेबल ट्रस्ट नागभिड च्या वतीने कार्यक्रम संपन्न

स्व,प्रसाद राऊत स्मृती चॅरीटेबल ट्रस्ट नागभिड च्या वतीने कार्यक्रम संपन्न
नागभिड-प्रजासत्ताक दिनी स्व.प्रसाद राऊत स्मृती चँरीटेबल ट्रस्ट नागभीड च्या वतीने दरवर्षी 26 जानेवारी रोजी शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा 'रंगारंग' हा कार्यक्रम होतो मात्र गेल्या दोन वर्षापासून कोविड-19 मुळे हा कार्यक्रम साजरा होऊ शकत नसल्याने मागील वर्षांपासून छोटेखानी श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित केला जात आहे. आज स्व.प्रसाद राऊत यांना श्रद्धांजली अर्पित करून ट्रस्ट च्या वतीने मास्क वितरण करण्यात आले तसेच ट्रस्ट च्या वतीने गरजुना गादी,ब्लॅंकेट,बेडशीट सेट देण्याचा संकल्प करण्यात आला. यावेळी नागभीड नगरपरिषदेचे अध्यक्ष प्रा.डॉ. उमाजी हिरे जि.प.सदस्य संजय गजपुरे, नगरपरिषद उपाध्यक्ष गणेश तर्वेकर, प्रा.डॉ. मोहन जगनाडे सर,नोटरी भारत सरकार ऍड.रवींद्र चौधरी, सिनेट सदस्य अजय काबरा,विनोद वरखडे,मोहन पंत,रंगारंग ट्रस्ट चे संचालक पवन नागरे,सतीश मेश्राम, ओमप्रकाश मेश्राम, अमोल वानखेडे,पंकज गरफडे,पराग भानारकर, प्रशांत घुमे,रोमी कटारे,प्रशांत बोरकुटे,गुलाब राऊत,तुषार गजभे,क्षितिज गरमळे,पवन फुकट,सतीश जीवतोडे,अक्षय जीवतोडे,निखिल रामटेके,कुणाल तुपट,तेजस पंत यांची उपस्थिती होती.

ताज्या बातम्या

*भद्रावतीत  श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य  भव्य शोभायात्रा*    *७१  भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग* 10 May, 2024

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

नागभीडतील बातम्या

*राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग तर्फे मुहर्रम निमित्य शरबत वाटप...!*

नागभीड येथे आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अल्पसंख्याक तर्फे शरबत वाटपचा कार्यक्रम घेण्यात आला....! या...

*नागभीड जिल्ह्यासाठी तहसील कार्यालयावर नागभीडकरांचा भव्य विशाल मोर्चा तसेच नागभीड कडकड़ित बंद..!*

नागभीड: दिनांक 10/072023 रोज सोमवारला नागभीड जिल्ह्यासाठी नागभीड जिल्हा निर्माण कृति समिती तर्फे भव्य विशाल मोर्चा आयोजित...

महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित कैबिनेट मंत्री मा. ना. राजे धर्मरावबाबा आत्राम साहेब यांचा नागभीड राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तर्फे भव्य स्वागत.

...! आज दिनांक 07/07/2023 रोज ला नवनिर्वाचित कैबिनेट मंत्री राजे धर्मरावबाबा आत्राम यांचे नागभीड शहर अध्यक्ष रियाज...