Home / चंद्रपूर - जिल्हा / नागभीड / *राष्ट्रवादी कांग्रेस...

चंद्रपूर - जिल्हा    |    नागभीड

*राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग तर्फे मुहर्रम निमित्य शरबत वाटप...!*

*राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग तर्फे मुहर्रम निमित्य शरबत वाटप...!*

 

   नागभीड येथे आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अल्पसंख्याक तर्फे शरबत वाटपचा कार्यक्रम घेण्यात आला....!

   या कार्यक्रमांचे उद्धघाटक राष्ट्रवादी कांग्रेसचे जिल्हा सरचिटनिस तसेच चिमूर विधानसभाचे नेते मा. श्री. अरविंदभाऊ रेवतकर,तर प्रमुख उपस्थिती मध्ये नागभीड पोलिस स्टेशनचे ठाणेदार कोरवते सर, शहर अध्यक्ष रियाजभाई शेख, युवक प्रदेशसरचिटनिस प्रशांत घूमे, युवक शहर अध्यक्ष शाहरुख़ शफी शेख, तसेच युवक शहर कार्याध्यक्ष सचिन बनकर,युवक जिल्हा सरचिटनिस संदीपभाऊ डांगे प्रभाग अध्यक्ष जितुभाऊ चौधरी होते.!

    या कार्यक्रमाचे आयोजन अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष बंटीभाई(साजिद)शेख, तालुका उपाध्यक्ष वसिमभाई शेख,शहर अध्यक्ष सादिकभाई शेख, शहर उपाध्यक्ष फिरोजभाई शेख,शहर उपाध्यक्ष यासीम शेख, इरफ़ान शेख यांनी केले...!

   या सहकार्यामध्ये महिला तालुका अध्यक्षा निर्मलाताई रेवटकर हुसैनभाई शेख, परवेजभाई शेख,जावेद शेख, शांतारामभाऊ रंधये,सुरेशभाऊ ढोले,श्रावणभाऊ धारने,नासिर शेख आरिफ शेख उपस्थित होते...!

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका*    *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद* 07 May, 2024

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद*

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

नागभीडतील बातम्या

*नागभीड जिल्ह्यासाठी तहसील कार्यालयावर नागभीडकरांचा भव्य विशाल मोर्चा तसेच नागभीड कडकड़ित बंद..!*

नागभीड: दिनांक 10/072023 रोज सोमवारला नागभीड जिल्ह्यासाठी नागभीड जिल्हा निर्माण कृति समिती तर्फे भव्य विशाल मोर्चा आयोजित...

महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित कैबिनेट मंत्री मा. ना. राजे धर्मरावबाबा आत्राम साहेब यांचा नागभीड राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तर्फे भव्य स्वागत.

...! आज दिनांक 07/07/2023 रोज ला नवनिर्वाचित कैबिनेट मंत्री राजे धर्मरावबाबा आत्राम यांचे नागभीड शहर अध्यक्ष रियाज...

*केंद्रातील मोदी सरकारने चालविलेल्या खाजगीकरणा विरुद्ध आवाज उठविला पाहिजे-- डॉ. नामदेव किरसान.*

*केंद्रातील मोदी सरकारने चालविलेल्या खाजगीकरणा विरुद्ध आवाज उठविला पाहिजे-- डॉ. नामदेव किरसान.* चंद्रपूर जिल्हा...