Home / चंद्रपूर - जिल्हा / नागभीड / राष्ट्रवादी कांग्रेस...

चंद्रपूर - जिल्हा    |    नागभीड

राष्ट्रवादी कांग्रेस नागभीड शहर व तालुका तर्फे जाहिर निषेध!

राष्ट्रवादी कांग्रेस नागभीड शहर व तालुका तर्फे जाहिर निषेध!

नागभीड येथे शरद पवार यांच्या घरी भ्याड हल्ल्याचा जाहिर निषेध

 

नागभीड : एस. टी. बस स्थानक समोर जाहिर निषेध!*
एस. टी.कर्मचारयांचा खांदयावर बंदूक ठेवून देशाचे नेते आदरणीय शरद पवार साहेबांच्या घरावर पड़द्यामागून भ्याड हमला करणाऱ्या राजकीय शक्तिचा*
जाहिर निषेध  आदरणीय शरद पवार साहेबांच्या घरावर आज काही समाजकंटक व्यक्तींनी दगडफेक केली. आजपर्यंत महाराष्ट्रात अशा प्रकारे कधीही नेत्यांच्या घरावर चालून जाण्याचे कृत्य कोणत्याही परिस्थितीत झाले नव्हते.
महाराष्ट्राचे लोकनेते असलेल्या आदरणीय पवार साहेबांच्या घरावर अशा प्रकारे दगडफेक होणे हे अत्यंत निंदनीय कृत्य असून, आम्ही याचा तीव्र शब्दांत निषेध करतो.
यावळी शहर अध्यक्ष रियाज शेख,तालुका अध्यक्ष विनोद नवघड़े,युवक तालुका अध्यक्ष प्रशांत गायकवाड, युवक शहर अध्यक्ष शाहरुख़ शफी शेख, जिल्हा उपाध्यक्ष नासिरभाई शेख, जिल्हा संघटक भाऊरावजी डांगे,युवक विधानसभा अध्यक्ष प्रशांत घुमे,महिला जिल्हा उपाध्यक्ष नारायने ताई, तालुका अध्यक्ष रेवतकर, शहर अध्यक्ष सोनकुसरे ताई, शहर कार्यध्यक्ष खापर्देताई ,तालुका सचिव प्रतिभा साखरकर,अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष सादिकभाई शेख, शेखर नारायने, शाखा अध्यक्ष जितु चौधरी, शाखा अध्यक्ष श्रावण धारने, संदीप डांगे, शांताराम रंधये,प्रभाकर नीकुरे, संजय कुम्भले, शुभम कावळे, उमेश नीकुरे, खेमचंद मांधरे तसेच इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

ताज्या बातम्या

*भद्रावतीत  श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य  भव्य शोभायात्रा*    *७१  भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग* 10 May, 2024

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

नागभीडतील बातम्या

*राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग तर्फे मुहर्रम निमित्य शरबत वाटप...!*

नागभीड येथे आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अल्पसंख्याक तर्फे शरबत वाटपचा कार्यक्रम घेण्यात आला....! या...

*नागभीड जिल्ह्यासाठी तहसील कार्यालयावर नागभीडकरांचा भव्य विशाल मोर्चा तसेच नागभीड कडकड़ित बंद..!*

नागभीड: दिनांक 10/072023 रोज सोमवारला नागभीड जिल्ह्यासाठी नागभीड जिल्हा निर्माण कृति समिती तर्फे भव्य विशाल मोर्चा आयोजित...

महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित कैबिनेट मंत्री मा. ना. राजे धर्मरावबाबा आत्राम साहेब यांचा नागभीड राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तर्फे भव्य स्वागत.

...! आज दिनांक 07/07/2023 रोज ला नवनिर्वाचित कैबिनेट मंत्री राजे धर्मरावबाबा आत्राम यांचे नागभीड शहर अध्यक्ष रियाज...