Home / चंद्रपूर - जिल्हा / ब्रम्हपुरी / ओव्हरलोड वाळूचा ट्रक...

चंद्रपूर - जिल्हा    |    ब्रम्हपुरी

ओव्हरलोड वाळूचा ट्रक पलटी,सहा मुलं व दोन महिला थोडक्यात बचावले.

ओव्हरलोड वाळूचा ट्रक पलटी,सहा मुलं व दोन महिला थोडक्यात बचावले.

पिंपळगाव येथील घटना वाळू माफियांची गावाकऱ्यांवर उलट मुजोरी मात्र गुन्ह्यांची नोंद नाही.

ब्रम्हपुरी :- तालुक्यात वाळू माफियांचा सुरु असलेला धिंगाणा नागरिकांसाठी नवीन नाही "चोरी उपर से सीना जोरी" चा प्रकार सर्वत्र दिसून येत आहे. अशीच एक घटना तालुक्यातील पिंपळगाव येथे घडली असून लिलाव झालेल्या पिंपळगाव घाटावरून चौदा चक्का वाहणाने वाळू वाहतूक करणारा भरधावं वेगातील ओव्हरलोड ट्रक स्मशानभूमी परिसरात अनियंत्रित होतं पलटल्याने अगदी जवळच असलेल्या सहा लहान मुलं व दोन महिलांचा जीव थोडक्यात वाचला व मोठा अनर्थ टळला मात्र सदर अपघाताची पोलीस स्टेशनं येथे नोंद नसल्याने आश्चर्य व्यक्त होतं आहे.

ब्रम्हपुरी तालुक्यात पिंपळगाव (भोसले) येथील वैनगंगा नदी पात्रातील रेती चौदा चक्का एल पी ट्रक क्रमांक MH 40 BG 9633 ने ओव्हरलोड वाळू भरुन नेत असतांना पिंपळगाव स्मशानभुमी परिसरात पलटी झाला मात्र नशीब बलवत्तर म्हणुन अगदी जवळच असलेल्या सहा चिमुकले व दोन महीलांच्या विरुद्ध दिशेला ट्रक पलटी झाल्याने मोठा अपघात टळला व सर्व थोडक्यात बचावलेत तर ट्रक चालक गंभीर जखमी झाला ही घटना वा-यासारखी परीसरात पोहचताच नागरिकांची गर्दी झाली तर घाट मालकाच्या कामावर असलेले "तळीराम" घटनास्थळी येऊन, आम्ही असे बहोत पाहीले आमचे कोणीच काही बिगडवु शकत नाही म्हणत लोकांसह मुजोरी करीत गंभीर जखमी ट्रक ड्राइवरला इलाजासाठी घेऊन जातं नागरिकांना धमकावत निघुन गेले.

दिवस-रात्र होणाऱ्या वाळू वाहतुकीने संपूर्ण रस्ते खड्डेमय झाले असून अपघाताच्या घटनांचे प्रमाण वाढले आहेत तर रस्त्यावरून प्रवास करतांना नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावं लागत असुन सर्वत्र अपघाताची शक्यता बळावली असल्याने सदर घटनेची प्रशासनाने दखल घेतं कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होतं आहे

ताज्या बातम्या

*भद्रावतीत  श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य  भव्य शोभायात्रा*    *७१  भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग* 10 May, 2024

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

ब्रम्हपुरीतील बातम्या

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू*

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

पोलिसवाला गुंड सुधाकर अंभोरे याने ट्रॅव्हल्स चालकाचे डॊके फोडले

घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...

भरे चौराहे मे थानेदार सुधाकर अंबोरे ने ट्रॅव्हल्स चालक का डंडे से सर फोडा

ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...