Home / चंद्रपूर - जिल्हा / ब्रम्हपुरी / ब्रम्हपुरी शहरात जनावरांच्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    ब्रम्हपुरी

ब्रम्हपुरी शहरात जनावरांच्या अवैध तस्करीचा "बाजार" || विलम, मसली पर्यंत विनापरवाना वाहतूक मात्र तपासणीचा पत्ता नाही.

ब्रम्हपुरी शहरात जनावरांच्या अवैध तस्करीचा

ब्रम्हपुरी :- बाजारातून खरेदी-विक्री केलेल्या जनावरांची वाहतूक करतांना शासनाने काही नियमावली निर्गमित केलेली आहे. त्यानुसार जनावरे वाहतूक करणारे वाहन आर.टी.ओ. ऑफिस मधून मान्यताप्राप्त पशु वाहतूक परवाना धारक असावेत, पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेल्या जनावरांचीचं वाहतूक करण्यात यावी तर पोलिसांनी वाहतूक तपासणी नाका लावून अवैध पशु वाहतुकीला आळा घालावा, जनावरे वाहनात नेतांना त्यांच्या जीविताला धोका होणार नाही यासाठी काही शासकीय नियम आहेत मात्र ब्रम्हपुरी शहरातून होणाऱ्या पशु वाहतुकीवर कुठलेच निर्बंध दिसून येत नाहीत. शहरापासून वीस-बावीस किलोमीटर अंतरावर असलेल्या विलम-मसली येथे नागभीड आणि ब्रम्हपुरी येथून आणलेले अवैध तस्करीतील जनावर कायद्याचा कुठलाही धाक न बाळगता सर्रास पने, खुल्लम खुल्ला नागपूर साठी रवाना होतं असल्याने परिसरातील नागरिकांत आश्चर्य व्यक्त होतं आहे.

कित्तेक वर्षांपासून ब्रम्हपुरी शहरातील  बाजार समिती च्या प्रांगणात दर रविवारला जनावरांचा बाजार भरतो आणि बाजार समिती व्यवस्थापन त्यावर काही शुल्क घेतं असते. तर या बैल बाजारात मोठ्या प्रमाणात जनावर तस्कर दलाल व कत्तलखाना धारकांचा सर्रास सुळसुळाट दिसून येतोयं मात्र यावर कुणाचाही अंकुश नाही. पशु वाहतूक होतं असतांना स्थानिक पोलिस प्रशासनाकडून कुठलीही चौकशी व तपासणी होतं नसल्याने तालुक्यात अवैध जनावर वाहतूक मोठ्या प्रमाणात फोफावलेली दिसून येत आहे तर दर सप्ताहात भरणाऱ्या बाजारच्या "हप्ता" वसुलीच्या शंकेचा नागरिकांत पेव फुटला आहे.

ताज्या बातम्या

*भद्रावतीत  श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य  भव्य शोभायात्रा*    *७१  भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग* 10 May, 2024

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

ब्रम्हपुरीतील बातम्या

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू*

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

पोलिसवाला गुंड सुधाकर अंभोरे याने ट्रॅव्हल्स चालकाचे डॊके फोडले

घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...

भरे चौराहे मे थानेदार सुधाकर अंबोरे ने ट्रॅव्हल्स चालक का डंडे से सर फोडा

ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...