Home / चंद्रपूर - जिल्हा / ब्रम्हपुरी / प्रहार संघटनेच्या दणक्याने...

चंद्रपूर - जिल्हा    |    ब्रम्हपुरी

प्रहार संघटनेच्या दणक्याने अवैध वाळू तस्करीतील चार टिप्पर जप्त.

प्रहार संघटनेच्या दणक्याने अवैध वाळू तस्करीतील चार टिप्पर जप्त.

प्रशासनाचे सहकार्य उशिरा लाभल्याने दोन टिप्पर चालक वाहन सोडून फरार

ब्रम्हपुरी :- प्रहार संघटने तर्फे वाळू तस्करीवर कारवाई करण्याबाबत दिलेल्या निवेदनाची कुठलीही दखल घेतली न गेल्याने मंगळवार रात्रौ अकरा वाजता सुमारास ब्रम्हपुरीच्या प्रहार संघटने कडून धडक कारवाई करण्यात येत अवैध वाळू तस्करीतील चार टिप्पर वाहण चालकाकडे कुठलीही रॉयल्टी नसल्याने दोन टिप्पर थेट पोलीस स्टेशनं ब्रम्हपुरी येथे जमा केले तर दोन टिप्पर चालक, प्रशासनाच्या कारवाईला उशिरा झाल्याने टिप्पर सोडून पळून जाण्यात यशस्वी झाले.

प्रहार संघटने कडून मंगळवारला रात्रौ च्या दरम्यान झालेल्या धाडसी कारवाई ने निद्रावस्तेत असलेल्या प्रशासनाची चांगलीच झोप मोड झाल्याचे सदर कारवाई वरून दिसून येत आहे अकरा वाजता पकडण्यात आलेल्या वाहणांना कारवाई साठी महसूल व पोलीस प्रशासनाला वारंवार सूचना दिली असता स्थानिक प्रशासनाचे कुठलेली सहकार्य लाभत नसल्याने प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांना फोन द्वारे माहिती देतं मदत मागितल्याने स्थानिक पोलीस प्रशासन खळबळून जागा झाला व तब्बल एक ते दीड तासानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले मात्र तो पर्यंत दोन टिप्पर एक MH 40 AK 4607  दुसरा MH 40 AK 0919 वाहणाचे चालक घटनास्थळावर वाहन सोडून देतं पळून जाण्यात यशस्वी झाले तर दोन टिप्पर चालकांनी वाहन पोलीस स्टेशनं ब्रम्हपुरी येथे जमा केले आहे.

पळून गेलेल्या चालकांचे वाहन घटनास्थळी असल्याने पोलीस प्रशासनाच्या देखरेखी खाली बंदोबस्त ठेवण्यात आले आहे. सदर घटने अगोदर सुद्धा सामान्य नागरिकांनी अश्या कारवाह्या रस्त्यावर उतरत केले असल्याने ब्रम्हपुरी तालुक्यात खुलेआम वाळू तस्करी होतं असल्याचे उघड सत्य जिल्ह्याच्या पटलावर स्पष्ट झाले आहे तर लाचखोर अधिकारी आर्थिक लाभासाठी वाळू तस्करीला मोकळीक देतं असल्याने भविष्यात पुन्हा साधारण जनता रस्त्यावर उतरत अशा गैर प्रकाराला आळा घालत बंदोबस्त करत असल्याने प्रशासनाची नाचक्की होतं असल्याने सर्वत्र नागरिकांच्या चर्चेचा विषय होतं आहे

ताज्या बातम्या

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा* 12 May, 2024

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा*

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार? 11 May, 2024

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार?

वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

ब्रम्हपुरीतील बातम्या

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू*

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

पोलिसवाला गुंड सुधाकर अंभोरे याने ट्रॅव्हल्स चालकाचे डॊके फोडले

घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...

भरे चौराहे मे थानेदार सुधाकर अंबोरे ने ट्रॅव्हल्स चालक का डंडे से सर फोडा

ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...