Home / चंद्रपूर - जिल्हा / ब्रम्हपुरी / तालुक्यातील नदी पात्रातून...

चंद्रपूर - जिल्हा    |    ब्रम्हपुरी

तालुक्यातील नदी पात्रातून होणाऱ्या वाळू तस्करीत "हात" कुणाचा...!

तालुक्यातील नदी पात्रातून होणाऱ्या वाळू तस्करीत

ब्रम्हपुरी :- ब्रम्हपुरी तालुक्या मध्ये वाळू घाटाची संख्या तशी खूप आहे मात्र त्यामध्ये पिंपळगाव,चिखलधोकडा,आवळी, बेलगाव,कोलारी व हळदा या सहाच घाटाचे लिलाव झालेले आहे. तर या वाळुघाटा व्यतिरिक्त वाळूची वाहतूक सुरू असलेली सर्व वाळू घाट अवैध आहेत. विशेषतः भालेश्वर, सोनेगाव येथील वाळू घाटाचे लिलाव झालेले नसून या घाटातून दिवसा व रात्री सुद्धा फार मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक केल्या जात असून तालुक्यातील जास्तीत जास्त राजकिय वरदहस्त लाभलेल्या लोकांचे व त्यांच्यासह हित सबंधितांचे ट्रॅक्टर मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक करीत असून मोठ्या प्रमाणात राजकिय पुढारी व कर्मचारी यांनी आर्थिक व्यवहार केले असल्याने हा प्रकार घडत असल्याची या भागात लोक चर्चा सुरू आहे.

काही गावात ग्रामपंचायत मुखिया सुद्धा प्रती ट्रॅक्टर प्रेमाने एंट्री घेतं असल्याने साध्या सदस्यांनी सुध्दा याबाबत काही हरकत न घेता आपले वाहन वाळू तस्करीसाठी वापरत असल्याचे दिसुन येत आहे. राजकिय पुढारी सुद्धा आपले कर्तव्य विसरत अवैध वाळू  तस्करीत विणालिलाव असेलल्या वाळू घाटाचे उत्खनणं कायद्याने गुन्हा असल्याचे विसरत सर्व अटी शर्तीतून मुक्त होतं अवैध रेती घाटाचे मालक व वाळू तस्करी करणाऱ्यांशी आर्थिक व्यवहार करीत वाळू घाटातून राजरोसपणे "सुपर एन्ट्री" च्या नावावर वीना रॉयल्टी अवैध वाळू वाहतूक करीत असून त्यामुळे तालुक्यातील रस्त्याची मोठी दैनावस्था झाली आहे.

दहा जून पर्यंत लिलाव झालेल्या वाळू घाटाची मुदत संपत असतांना सुद्धा रेती तस्करांवर कुठलेच प्रतिबंध तालुक्यात दिसून नं येता अविरत सर्वत्र वाळू तस्करीचा थैमान सुरु आहे. वाळू तस्करीचा प्रकार सर्वांच्या डोळ्या समोर घडत असताना सुद्धा यावर कारवाई बाबत कोणतेही सत्ताधारी अथवा विरोधी राजकिय पुढारी आवाज उठवत नसल्याने या वाळू माफियांच्या टोळीला जिल्ह्यात प्रबळ असलेला राजकीय "हात" मिळत असल्याचे तालुक्यात स्पष्ट दिसून येत आहे

ताज्या बातम्या

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार? 11 May, 2024

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार?

वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

ब्रम्हपुरीतील बातम्या

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू*

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

पोलिसवाला गुंड सुधाकर अंभोरे याने ट्रॅव्हल्स चालकाचे डॊके फोडले

घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...

भरे चौराहे मे थानेदार सुधाकर अंबोरे ने ट्रॅव्हल्स चालक का डंडे से सर फोडा

ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...