*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*
*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...
Reg No. MH-36-0010493
नागभीड: प्रभाग 06 बोथली रोड शहीद अब्दुल हमीद नगर सवारीच्या बंगला समोरील नालीवरील पुल गेल्या 15/20 दिवासापासून टूटलेला आहे. प्रशासन दुलक्ष करीत आहे.या पुलावरुन 20ते 25 कुटुंब येजा करित असतात. व लहान मुले थितच खेळतात अर्धवट पुल केव्वा अचानकपणे पडणार याचा कोणाला भास नाही. त्या टूटलेल्या पुलामुळे कोणता अपघात झाला तर नगरपरिषद प्रशासन जिम्मेदार राहिल. यासाठी लवकरात लवकर नविन पुलाची बांधनी करण्यात यावी असी मांगनी निवेदन देऊन राष्ट्रवादी केली.
यावेळेस शहर अध्यक्ष रियाज शेख, युवक कार्याध्यक्ष सचिन बनकर महिला तालुका अध्यक्ष निर्मलाताई रेवतक़र बूथ अध्यक्ष जीतू चौधरी उपस्थित होते.
*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...
वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...
पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...
वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...
*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...
नागभीड येथे आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अल्पसंख्याक तर्फे शरबत वाटपचा कार्यक्रम घेण्यात आला....! या...
नागभीड: दिनांक 10/072023 रोज सोमवारला नागभीड जिल्ह्यासाठी नागभीड जिल्हा निर्माण कृति समिती तर्फे भव्य विशाल मोर्चा आयोजित...
...! आज दिनांक 07/07/2023 रोज ला नवनिर्वाचित कैबिनेट मंत्री राजे धर्मरावबाबा आत्राम यांचे नागभीड शहर अध्यक्ष रियाज...