Home / चंद्रपूर - जिल्हा / ब्रम्हपुरी / ब्रम्हपुरीतील देहव्यापार...

चंद्रपूर - जिल्हा    |    ब्रम्हपुरी

ब्रम्हपुरीतील देहव्यापार प्रकरणात मोठे मास्यांना अटक...

ब्रम्हपुरीतील देहव्यापार प्रकरणात मोठे मास्यांना अटक...

मंगेश तिखट (चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी) : ब्रह्मपुरी शहरात बाहेरून मुली आणून त्यांच्याकडून देह व्यापार करवून घेतला जात होता. कलकत्ता येथून देहव्यापारासाठी अपहरण केलेल्या एका मुलीची चंद्रपूर पोलिसांनी ब्रम्हपुरी शहरातून सुटका केली. ही मुलगी  ब्रम्हपुरी

शहरात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांना प्राप्त झाली होती. दरम्यान, चंद्रपूर पोलिसांनी शनिवारी ब्रम्हपुरी गाठून अपहृत मुलीला ताब्यात घेऊन तिची सुटका केली. याप्रकरणात मालडोंगरी मार्गावरील विदर्भ इस्टेटमध्ये वास्तव्यास असलेले लोणारे दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली आहे.

या प्रकरणात देसाईगंज येथील अरविंद इंदूरकर (४६), मुकेश बुराडे ( २८ ), राजकुमार उदिरवाडे (४२), शिवराम हाके (४०), हे नामवंत व्यक्ती आहेत तसेच लाखांदूर येथील एक नामवंत व्यक्ती प्रकाश परशुरामकर (३५), सौरभ बोरकर (२२), गौरव हरीनखेडे (२१) यांना वरील प्रकरणात पोलिसांनी अटक करून कलम ३७६, ३७६, ३ अनव्ये गुन्हा दाखल करण्यात

आला आहे. त्यांचं बरोबर दुचाकी एक व चारचाकी एक जप्त केली आहे. प्राप्त माहितीनुसार, देह विक्रीचा व्यवसाय प्रकरणात देसाईगंज येथील चार व लाखांदूर येथील तीन नामवंत व्यक्तीना रात्री पोलीसानी अटक केली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली . स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर व ब्रह्मपुरी पोलिसांच्या सयुक्त कार्यवाहीनंतर या कार्यवाहीत सोबत असलेल्या व अल्पवयीन मुलींना देहव्यापारपासून मुक्त करण्याचे काम करणाऱ्या नागपूर येथील एका सामाजिक संस्थेच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. मंजित रामचंद्र लोणारे (४०), चंदा मंजित लोणारे (३२) या पती, पत्नीवर पोलिसांनी मानव तस्करी अधीनियम, पोस्को पिटा ? ॲक्ट  अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक , केली आहे. तर आता पकडलेल्या सात आरोपीना अटक केली. देसाईगंज व लाखांदूर येथील आरोपीला अटक केल्यामुळे चांगलीच खळबळ माजली आहे तर या प्रकरणात पूंन्हा मोठे मासे लटकण्याची श्यकता आहे. पुढील कार्यवाई करीता घटनेचा तपास ब्रह्मपुरी पोलीस करीत आहेत. या प्रकरणात काय वळण येतो याकडे सम्पूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे.

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

ब्रम्हपुरीतील बातम्या

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू*

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

पोलिसवाला गुंड सुधाकर अंभोरे याने ट्रॅव्हल्स चालकाचे डॊके फोडले

घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...

भरे चौराहे मे थानेदार सुधाकर अंबोरे ने ट्रॅव्हल्स चालक का डंडे से सर फोडा

ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...