Home / चंद्रपूर - जिल्हा / गोंडपिपरी / सुकावाशी येथे आमदार...

चंद्रपूर - जिल्हा    |    गोंडपिपरी

सुकावाशी येथे आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन.

सुकावाशी येथे आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन.

सुकावाशी येथे आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन.

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

7498975136

 

गोंडपिपरी :-गोंडपिपरी तालुक्यातील मौजा सुकावासी ग्रामपंचायत वाटरणा 97 लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जलजीवन मिशन योजने अंतर्गत स्वतंत्र पाणीपुरवठा योजना ८७ लक्ष रुपये आणि मौजा सुकवसी गावा अंतर्गत सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकाम करणे १० लक्ष रुपये, तसेच जिल्हा परिषद शाळे मध्ये डिजिटल रूम इत्यादी विकासकामांचा समावेश आहे. या प्रसंगी सुकवासी गावामध्ये प्रथम अगमना प्रसंगी संपूर्ण गाव उपस्थित राहून आमदार मोहदयाचे मोठ्या उत्साहाने झेलीम, रॅली काढून स्वागत करण्यात आले.

 या प्रसंगी आमदार सुभाष धोटे यांनी सांगितले की, जिल्हा परिषद शाळे ला आमदार निधी अंतर्गत रंगमंच, आणि २ संगणाक आपण देऊ. यावेळी गावातील नामदेव लेनगुरे आणि पत्रूजी लेनगुरे यांनी आपली जमीन दान दिली त्याबद्दल आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

 या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, सरपंच सौ सूनंदाताई मोहुर्ले, गट विकास अधिकारी शालीक माऊलीकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे, माजी सभापती अशोक रेचनकर, कार्याध्यक्ष निलेश संगमवार, अध्यक्ष सरपंच संघटना देविदास सातपुते, महिला तालुकाध्यक्ष रेखा रामटेके, सोनू दिवसे, श्रीनिवास कंदणुरीवार, धिरेंद्रे नागपुरे, गिरिधर कोटणाके, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती पुरुषोत्तम चौधरी, अध्यक्ष माळी समाज बंडूजी आदे, जिल्हा परिषद शिक्षक रामेश्वर पातसे, ज्ञानेश्वर देवतळे, ग्रामसेवक नागरगोजे, इंद्रजित नीकोडे, प्रदीप लेनगुरे, कोंडू शेंडे, निर्मला कंनके, अरुणा कावळे, ओम लेनगुरे, अरुणा चौधरी, शालू लेनगुरे यासह गावातील तरुण युवक, महिला, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड सचिन फुलझले यांनी केले तर आभार प्रदर्शन बंडू मोहूर्ले यांनी मानले.

ताज्या बातम्या

सुशगंगा पब्लिक स्कूलची उज्वल यशाची परंपरा कायम. 13 May, 2024

सुशगंगा पब्लिक स्कूलची उज्वल यशाची परंपरा कायम.

वणी.- स्वावलंबी शिक्षण संस्था द्वारा संचालित सुशगंगा पब्लिक स्कूलने उज्वल यशाची परंपरा कायम राखत या वर्षीही दहावी...

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*                                    13 May, 2024

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात* ...

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ  सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा. 13 May, 2024

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा.

उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढतं असल्याने शहराला उन्हाच्या चटक्या बरोबर पाणी टंचाईच्या झळा सुध्दा सोसाव्या लागत...

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

 घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू. 12 May, 2024

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

गोंडपिपरीतील बातम्या

*नमो चषक गोंडपिपरी | खो-खो स्पर्धा 28-02-2024*

*नमो चषक गोंडपिपरी | खो-खो स्पर्धा 28-02-2024* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी गोंडपिपरी:-नमो चषक-२०२४ अतंर्गत...

*???????????????????????? ???????? ???????????????????????? ????????????????????????????* *नमो चषक गोंडपिपरी | खो-खो स्पर्धा 28-02-2024*

*???????????????????????? ???????? ???????????????????????? ????????????????????????????* *नमो चषक गोंडपिपरी | खो-खो स्पर्धा 28-02-2024* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी गोंडपिपरी:-नमो...

*गोंडपिपरी तालुक्यातील विविध पक्षाचे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये* *आमदार सुभाषभाऊ धोटेंच्या हस्ते काँग्रेस पक्षात प्रवेश*

*गोंडपिपरी तालुक्यातील विविध पक्षाचे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये* *आमदार सुभाषभाऊ धोटेंच्या हस्ते काँग्रेस पक्षात...