Home / चंद्रपूर - जिल्हा / गोंडपिपरी / सालेझारी येथे महादेव...

चंद्रपूर - जिल्हा    |    गोंडपिपरी

सालेझारी येथे महादेव मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना आ. सुभाष धोटेंच्या हस्ते महापुजा संपन्न.

सालेझारी येथे महादेव मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना    आ. सुभाष धोटेंच्या हस्ते महापुजा संपन्न.

सालेझारी येथे महादेव मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना

 

आ. सुभाष धोटेंच्या हस्ते महापुजा संपन्न.

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

गोंडपिपरी :-- गोंडपिपरी तालुक्यातील मौजा सालेझारी येथे युवा एकता नाट्य कला मंडळ सालेझारी द्वारा आयोजिय  भगवान महादेवाच्या मुर्तीसह श्री. पंचमुर्ती परमेश्वराची प्राणप्रतिष्ठापना परमपूज्य संत बालब्रह्मचारी पितांबर महाराज येनबोथला यांच्या हस्ते करण्यात आली. लोकप्रिय आमदार सुभाष धोटे आणि माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या हस्ते महापूजा करतात आली.

या प्रसंगी गावामध्ये मोठ्या जलोषाचे वातावरण होते. गावकऱ्यांनी लेझीम पथक, ढोल ताशाच्या गजरात प्रभात फेरी काढून पाहुण्यांचे जंगी स्वागत केले. वाजत गाजत मिरवणूक काढून मंदिर परिसरात धार्मिक विधी संपन्न करण्यात आला. पुजून, भजन, किर्तनानंतर गोपाळकाला व महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.

       या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, गडचिरोली काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राकेश बेलसरे, गोंडपिपरी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे, माजी जि.प.सदस्य धर्मप्रकाश कुकुटकर, सालेझरी चे सरपंच राजू राऊत, माजी संचालक संभुजी येलेकर, कृ उ बा स माजी उपसभापती अशोक रेचकापुरे, कार्याध्यक्ष निलेश संगमवार, मनोज नागापूरे, सरपंच बालाजी चनकापूरे, यु. काँ. तालुकाध्यक्ष संतोष बंडावार, उपसरपंच सारिखा भस्की, नंदाताई रोहनकार, पुष्पा भोयर, वैशाली राऊत, संदेश उराडे, संजय पिंपलशेंडे, तमुस अध्यक्ष साईनाथ बोरकुटे यासह सालेझरी व परिसरातील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

 घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू. 12 May, 2024

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास. 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास.

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा* 12 May, 2024

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा*

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

गोंडपिपरीतील बातम्या

*नमो चषक गोंडपिपरी | खो-खो स्पर्धा 28-02-2024*

*नमो चषक गोंडपिपरी | खो-खो स्पर्धा 28-02-2024* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी गोंडपिपरी:-नमो चषक-२०२४ अतंर्गत...

*???????????????????????? ???????? ???????????????????????? ????????????????????????????* *नमो चषक गोंडपिपरी | खो-खो स्पर्धा 28-02-2024*

*???????????????????????? ???????? ???????????????????????? ????????????????????????????* *नमो चषक गोंडपिपरी | खो-खो स्पर्धा 28-02-2024* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी गोंडपिपरी:-नमो...

*गोंडपिपरी तालुक्यातील विविध पक्षाचे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये* *आमदार सुभाषभाऊ धोटेंच्या हस्ते काँग्रेस पक्षात प्रवेश*

*गोंडपिपरी तालुक्यातील विविध पक्षाचे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये* *आमदार सुभाषभाऊ धोटेंच्या हस्ते काँग्रेस पक्षात...