Home / चंद्रपूर - जिल्हा / चिमूर / *खासदार श्री.अशोकजी...

चंद्रपूर - जिल्हा    |    चिमूर

*खासदार श्री.अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली व मा.आमदार कीर्तीकुमार (बंटीभाऊ) भागडिया यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुका चिमुर येथे भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक आयोजित*.

*खासदार श्री.अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली व मा.आमदार कीर्तीकुमार (बंटीभाऊ) भागडिया यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुका चिमुर येथे भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व  अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक आयोजित*.

*खासदार श्री.अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली व मा.आमदार कीर्तीकुमार (बंटीभाऊ) भागडिया यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुका चिमुर येथे भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व  अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक आयोजित*.

 

✍️मुनिश्वर बोरकर

   गडचिरोली

 

चिमुर:-मान.खासदार श्री.अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली व चिमुर मतदार संघाचे लोकप्रिय तडफदार युवा आमदार मा. बंटीभाऊ ऊर्फ किर्तीकूमार भांगडिया यांच्या प्रमुख उपस्थितीत चिमुर येथे अभ्यंकर मैदान (किल्ला) नगर परिषद क्षेत्रात आढावा बैठक घेतांना.

यावेळी चिमूर नगर परिषद क्षेत्रात जनतेच्या सोयी-सुविधा करीता उपलब्ध करण्यासाठी स्वच्छता विभागाच्या आयसीआयसीआय फाऊंडेशन च्या सीएसआर फंडातून १२ ई-व्हेईकल घंटागाडी व नगर परिषदेच्या फंडातून २ वॉटर टँकरचे लोकार्पण. तसेच, चिमूर नगर परिषदेच्या वार्षिक उत्पन्नाच्या ५% टक्के निधीतून विविध दिव्यांग बंधू-भगिनींना आर्थिक मदतीकरिता धनादेश वितरण सोहळा खासदार अशोकजी नेते व आमदार (बंटीभाऊ) किर्तीकुमार भांगडिया यांच्या शुभहस्ते करण्यात आले.आढावाला सुरुवात करण्यापूर्वी संबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांचा परिचय घेतआढाव्याला सुरुवात केली.

ताज्या बातम्या

अपंग व्यक्तींला दिला आधार, विजय चोरडिया यांनी तिन चाकी सायकल दिली भेट. 26 July, 2024

अपंग व्यक्तींला दिला आधार, विजय चोरडिया यांनी तिन चाकी सायकल दिली भेट.

वणी:- वणी शहरातील भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा समाजसेवक विजय चोरडिया यांनी गोकुळ नगर येथील अपंग व्यक्तींना...

वरोरा टप्प्यावरुन वणीचे प्रवासी बसमध्ये बसविण्याची मागणी. 26 July, 2024

वरोरा टप्प्यावरुन वणीचे प्रवासी बसमध्ये बसविण्याची मागणी.

वणी :- वरोरा मार्गाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नागपुर ते चंद्रपुर व वणी करीता बसेस धावत असतात. परंतू चंद्रपुर...

दिव्यांगांच्या स्थानिक आमदार निधीतून तीन चाकी स्कुटी  देण्यात यावी 26 July, 2024

दिव्यांगांच्या स्थानिक आमदार निधीतून तीन चाकी स्कुटी देण्यात यावी

वणी:स्थानिक आमदार निधीतून दिव्यांग व्यक्तिकरिता 30 लाख रुपये खर्च करायचा असतो.याच निधीतून दिव्यांग व्यक्ती करिता...

कलेला सामाजिकतेची किनार देणारा डाॅ. विनोदकुमार आदे, शेकडो कला लिलया अवगत करण्याचे कसब. 25 July, 2024

कलेला सामाजिकतेची किनार देणारा डाॅ. विनोदकुमार आदे, शेकडो कला लिलया अवगत करण्याचे कसब.

वणी:- एकतरी कला असावी अंगी , तेव्हाच वाजेल जीवन जगायाची पुंगी या वाक्यप्रचारा प्रमाणे शेकडो कला लिलया अवगत करणारा...

सरपंच तुकाराम माथनकर “अभिमान गौरव महाराष्ट्रचा “ पुरस्काराने सम्मानित 25 July, 2024

सरपंच तुकाराम माथनकर “अभिमान गौरव महाराष्ट्रचा “ पुरस्काराने सम्मानित

वणी - होटल कोणार्क येंल बी नागपूर येथे दिनांक २१ जुलै रोजी प्रयास बहुउद्देशीय सेवा संघाचा रौप्य महोत्सव पार पडला...

रंगकाम करताना खाली पडून पन्नास वर्षीय इसमाचा मृत्यू. 25 July, 2024

रंगकाम करताना खाली पडून पन्नास वर्षीय इसमाचा मृत्यू.

वणी:- कलरचे काम करीत असताना तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने एका मजुराचा मृत्यू झाल्याची दुःखदायक घटना आज दुपारी...

चिमूरतील बातम्या

*वणी वाहतूक उपशाखा यांनी केलेली कारवाई*

*वणी वाहतूक उपशाखा यांनी केलेली कारवाई* ✍️रमेश तांबेवणी तालुका प्रतिनिधी वणी:-वाहतूक नियंत्रण उपशाखा वणी यांनी...

*अखेर चिमूर येथे विद्यार्थ्यांसाठी सुविधा केंद्र सुरू होणार* *यंग टीचर्स असोसिएशनच्या मागणीला यश*

*अखेर चिमूर येथे विद्यार्थ्यांसाठी सुविधा केंद्र सुरू होणार* *यंग टीचर्स असोसिएशनच्या मागणीला यश* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

नेरी येथे प्रतिबंधित तंबाखु,गुटखा धंदे करणारेवर स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर पोलिस यांची मोठी कारवाई

नेरी/चंद्रपूरगोपणीय माहीतीच्या आधारे ग्राम नेरी शेतशिवारातील गजानन चांदेकर याचे गोदामावर छापा टाकला असता,...