परप्रांतीय कामगारांचे चारित्र्य प्रमाणपत्र पडताळा - मनसेची मागणी
वणी :परप्रांतामध्ये गंभीर स्वरूपाची गुन्हे करून वणी आणि परिसरातील कंपन्यांमध्ये हे गुन्हेगार कामगार म्हणून कार्यरत...
Reg No. MH-36-0010493
नेरी/चंद्रपूर
गोपणीय माहीतीच्या आधारे ग्राम नेरी शेतशिवारातील गजानन चांदेकर याचे गोदामावर छापा टाकला असता, नमुद ठिकाणी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला
1) किंमत 1,14,800/-रु. 11 प्लॅस्टीक चुंगडीत एकुण 700 पाउज प्रत्येकी 200 ग्रॅम होला हुक्का शिशा तम्बाखु ने भरलेले सिलबंद पाउज (प्रति पाउज 164 रू. प्रमाने),
2) किंमत 27,960/-रु दोन प्लॅस्टीक चुंगडील एकूण 233 पुढे प्रत्येकी 30 पाउज असलेले मुसाफिर पान मसाल्याचे सिलबंद पाउज (प्रति पुडा 120 रू. प्रमाने),
3) किंमत 6,400/-रु एका प्लॅस्टीक चुंगडीत एकुण 10 पुढे प्रत्येकी 400 ग्रॅम इगल हुक्का शिशा तम्बाखू ने भरलेले सिलबंद पुडा (प्रति पुडा 640 रु. प्रमाने)
4) किंमत 2,720/-रु एका प्लॅस्टीक चुंगडीत एकुण 8 पाउच प्रत्येकी 200 ग्रॅम इगल हुक्का शिशा तुम्बाखु ने भरलेले सिलबंद पाउज (प्रति पाउज 340 रू. प्रमाने)
5) किंमत 17,365/-रु एका प्लॅस्टीक चंगडीत एकूण 23 नग डब्बे प्रत्येकी 200 ग्रॅम मजा 108 सुगंधित तुम्बाकूने भरलेले सिलबंद डब्बे (प्रति नग 755 रु. प्रमाने)
6) किंमत 32,900/-रु दोन प्लॅस्टीक चुगडीत एकुण 140 नग डब्बे प्रत्येकी 50 ग्रॅम मजा 108 सुगंधित तुम्बाकूने भरलेले सिलबंद डब्बे (प्रति नग 235 रु. प्रमाने)
7) किंमत 29,500/-रु एका प्लॅस्टीक अंगडीत एकुण 25 खरड्याचे बॉक्स मध्ये रजनिगंधा पान मसाला मिनी पॅक कंपणीचे बॉक्स प्रत्येकी बॉक्स 265 ग्रॅम ने भरलेले सिलबंद खरड्याचे बॉक्स (प्रति बॉक्स 1,180 रु. प्रमाने),8) किमत 6,000/-रु एका प्लॅस्टीक चुंगडीत एकुण 50 पॅकेट पान पराग प्रमियम पान मसाला कंपणीचे पॅकेट प्रत्येकी पैकेट 90 ग्रॅम ने भरलेले सिलबंद पॅकेट (प्रति पाउज 120 रू. प्रमाने) असा एकुण 2.37,645/- रुपये चा माल मिळून आला.
सदर आरोपीतांनी संगनमत करून लोकांच्या जिवीताला हानीकारक नशाकारक व अहितकारक अन्न पदार्थ सुगंधित तम्बाकू व पान मसाला अवैद्य रित्या आपले ताब्यात अवैधरीत्या विकीच्या उद्देशाने बाळगल्याने त्यांचेवर अप क.91/2024 कलम 328,188,272,273,34 भादवी सहकलम 30(2).26 (2), (अ).3.4.59 (1) अन्न व औषधी कायदा 2006 अन्वये गुन्हा नोंद करून जप्त मुददेमाल व आरोपी जगदीश काशीनाथ आष्टणकर(43) नेरी ता,चिमुर व आदील कुरैशी रा,नागभीड यांना पोलिस स्टेशन चिमुर यांचे ताब्यात पुढील कार्यवाई साठी देण्यात आला. सदरची कार्यवाही ही पोलीस अधिक्षक चंद्रपूर मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु महेश कोडावार, पोलिस निरिक्षक,स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर किशोर शेरकी सहाय्यक पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा चंद्रपूर, सुरेंद्र महतो,दिपक डोगरे,गणेश मोहुर्ले,गोपीनाथ नरोटे,सतिष बगमारे अदीनी कारवाई केली
वणी :परप्रांतामध्ये गंभीर स्वरूपाची गुन्हे करून वणी आणि परिसरातील कंपन्यांमध्ये हे गुन्हेगार कामगार म्हणून कार्यरत...
वणी:वणी विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अपयश आल्या नंतर संघटनात्मक बांधणी मध्ये मोठा निर्णय घेण्यात...
चंद्रपूर :दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी नागपूर येथे प्रोएँक्टिव्ह अबॅकस द्वारा आयोजित नॅशनल कॉम्पिटिशन परीक्षा घेण्यात...
झरी :परभणी येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील भारतीय संविधानाची तोडफोड केली . ही घटना अत्यंत...
*प्रोऍक्टिव्ह अबॅकस द्वारा आयोजित नॅशनल कॉम्पिटिशन परीक्षेत चंद्रपूर मधील मित विनोद वांढरे नागपूर विदर्भातून प्रथम* ✍️...
*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*वणी वाहतूक उपशाखा यांनी केलेली कारवाई* ✍️रमेश तांबेवणी तालुका प्रतिनिधी वणी:-वाहतूक नियंत्रण उपशाखा वणी यांनी...
*अखेर चिमूर येथे विद्यार्थ्यांसाठी सुविधा केंद्र सुरू होणार* *यंग टीचर्स असोसिएशनच्या मागणीला यश* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*शौचालयाच्या पाण्यावरून महिलेची हत्या मुलगा गंभीर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी चिमूर:- चिमूर तालुक्यातील...