Home / चंद्रपूर - जिल्हा / मूल / *जिल्हा कोऑपरेटिव्ह...

चंद्रपूर - जिल्हा    |    मूल

*जिल्हा कोऑपरेटिव्ह बॅकचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर गोळीबार*

*जिल्हा कोऑपरेटिव्ह बॅकचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर गोळीबार*

*जिल्हा कोऑपरेटिव्ह बॅकचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर गोळीबार*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

चंद्रपूर/मुल:-जिल्हा मध्यवर्ती कोऑपरेटिव्ह बँकचे अध्यक्ष संतोष रावत मुल यांचावर अज्ञान इसमाने गोळीबार केला. परंतु बंदुकीतील गोळी त्यांच्या हाताला घासून बाहेर गेल्यामुळे संतोष रावत बाल-बाल बचावले. दि . ११ मे सांयकाळी बॅक शाखा मुल येथे रावत असतांना कुणी तरी अज्ञान ईसम आलेत व संतोष रावत यांच्यावर गोळीबार केला असता त्याच्या हाताच्या जवळुन गोळी गेल्यामुळे त्यांनां कोणत्याच प्रकारची इजा झाली नाही. गोळीबार करणारा अज्ञान इसम त्या ठिकाणावरून पसार झाला. सदर प्रकरणाची तक्रार संतोष रावत यांनी पोलीस स्टेशन मुल येथे दिली. सदर घटनेचा तिव्र निषेध करण्यात येत असुन अश्या प्रकारची मुल येथील पहिलीच घटना आहे. कुणी गोळीबार केला ? का केला असावा ? कश्यासाठी ? आदी प्रश्न गुलदस्त्यातच आहेत.

ताज्या बातम्या

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

 घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू. 12 May, 2024

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास. 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास.

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा* 12 May, 2024

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा*

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

मूलतील बातम्या

*वेशांतर करुन SP सुदर्शन र्नी स्वतः रेती तस्करांना दिला दणका* "*फिल्मी स्टाईल अवैधरीत्या रेती तस्करांना दणका* ✍️दिनेश झाडे

*वेशांतर करुन SP सुदर्शन र्नी स्वतः रेती तस्करांना दिला दणका* "*फिल्मी स्टाईल अवैधरीत्या रेती तस्करांना दणका* ✍️दिनेश...

*शेतकऱ्यांच्या विविध समस्यांना घेऊन काँग्रेसचा तहसीलवर मोर्चा* *विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे नेतृत्व - हजारोंची उपस्थिती*

*शेतकऱ्यांच्या विविध समस्यांना घेऊन काँग्रेसचा तहसीलवर मोर्चा* *विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे नेतृत्व...

*मुलला देशातील सर्वोत्तम तालुका बनविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करणार !* *नागरी सत्कार सोहळ्यात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे ठाम प्रतिपादन*

*मुलला देशातील सर्वोत्तम तालुका बनविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करणार !* नागरी सत्कार सोहळ्यात पालकमंत्री सुधीर...