Home / चंद्रपूर - जिल्हा / गोंडपिपरी / *गोंडपिपरीत २.५ कोटीच्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    गोंडपिपरी

*गोंडपिपरीत २.५ कोटीच्या विकासकामांचे आ. सुभाष धोटेंच्या हस्ते भूमिपूजन*

*गोंडपिपरीत २.५ कोटीच्या विकासकामांचे आ. सुभाष धोटेंच्या हस्ते भूमिपूजन*

*गोंडपिपरीत २.५ कोटीच्या विकासकामांचे आ. सुभाष धोटेंच्या हस्ते भूमिपूजन*

 

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

गोंडपिपरी:-गोंडपिपरी येथे २.५ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले. यात सत्र २०२२-२३ च्या अर्थिक वर्षातील  महाराष्ट्र राज्य अग्नीसुरक्षा अभियान योजना (जिल्हास्तर) व अंतर्गत अग्निशमन सेवेतील अधिकारी/कर्मचारी यांचे निवासस्थान बांधकाम करणे, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान  महाअभियान योजनेअंतर्गत प्रभाग क्र ११ मधील जयसेवा चौकाचे सौंदरीकरण करणे, प्रभाग क्र. १० मधील दर्गा रोड ते बोबाटे यांच्या घरापर्यंत खडीकरण करणे, प्रभाग क्र. १२ मध्ये साईनाथ मास्टे ते रवी सोनटक्के यांचे घरापर्यंत कव्हर नाली बांधकाम करणे, प्रभाग क्र. १६ मधील सरोज मेश्राम ते अशोक भोयर यांचे घरापर्यंत कव्हर नाली व सिमेंट काँक्रेट रस्ता बांधकाम करणे, प्रभाग क्र. १६ मधील रवी गेडाम ते भय्याजी कुळसंगे यांच्या घरापर्यंत कव्हर नाली बांधकाम करणे, नागरी दलितेतर सुधार योजना अंतर्गत प्रभाग क्र. १७ मधील श्री साईनाथ झुंगरे ते छाया बोरकुटे यांच्या घरापर्यंत कव्हर नाली व पेव्हर्स बांधकाम करणे, प्रभाग क्र. १ मधील मनोज तुंदुरवार किराणा दुकानापासून ते मनोज माकोडे यांचे घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकाम करणे, अल्पसंख्यांक बहुल क्षेत्रात क्षेत्र विकास योजनेअंतर्गत प्रभाग क्र. १ मधील कब्रस्तानाला संरक्षण भिंत बांधकाम करणे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत प्रभाग क्र. ४ मधील श्रीमती फुलाबाई नगारे ते व्यंकट पूर बायपास रोड पर्यंत एका बाजूने कव्हर नाली बांधकाम करणे, प्रभाग क्र. २. मधील गोंडपिपरी मूल रोड ते गंधर्व फुलझेले यांचेघरार्यंत दोन्हीं बाजूंनी कव्हर नाली बांधकाम करणे इत्यादी विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.

        या प्रसंगी नगराध्यक्षा सविता कुळमेथे, मुख्याधिकरी आशिष घोडे, उपनगराध्यक्षा सारिका मडावी, बांधकाम सभापती अनिल झाडे, महिला बाकल्याण सभापती वनिता देवगडे, पाणी पुरवठा सभापती सुनील संकुलवार, गोंडपिपरी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष सोनी दिवसे, कार्याध्यक्ष निलेश संगमवार, संभाजी येलेकर, नगरसेवक सचिन चिंतावार, वनिता वाघाडे, यादव बांबोळे, सुरेश चिलनकर, रंजना रमगिरकार, राकेश पून, मनोज नागापुरे, बालाजी चनकापुरे, नामदेव सांगडे, संचालक कृ.उ.बा.स. तथा युवक तालुकाध्यक्ष संतोष बंडावार, श्रीनिवास कंदनुरीवार, रेखा रामटेके यासह स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

 घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू. 12 May, 2024

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास. 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास.

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा* 12 May, 2024

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा*

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

गोंडपिपरीतील बातम्या

*नमो चषक गोंडपिपरी | खो-खो स्पर्धा 28-02-2024*

*नमो चषक गोंडपिपरी | खो-खो स्पर्धा 28-02-2024* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी गोंडपिपरी:-नमो चषक-२०२४ अतंर्गत...

*???????????????????????? ???????? ???????????????????????? ????????????????????????????* *नमो चषक गोंडपिपरी | खो-खो स्पर्धा 28-02-2024*

*???????????????????????? ???????? ???????????????????????? ????????????????????????????* *नमो चषक गोंडपिपरी | खो-खो स्पर्धा 28-02-2024* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी गोंडपिपरी:-नमो...

*गोंडपिपरी तालुक्यातील विविध पक्षाचे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये* *आमदार सुभाषभाऊ धोटेंच्या हस्ते काँग्रेस पक्षात प्रवेश*

*गोंडपिपरी तालुक्यातील विविध पक्षाचे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये* *आमदार सुभाषभाऊ धोटेंच्या हस्ते काँग्रेस पक्षात...