Home / चंद्रपूर - जिल्हा / गोंडपिपरी / *मुलभूत समस्या सोडविण्यासाठी...

चंद्रपूर - जिल्हा    |    गोंडपिपरी

*मुलभूत समस्या सोडविण्यासाठी पोटतिडकीने काम करा- आमदार सुभाष धोटेंचे अधिकार्‍यांना निर्देश* *गोंडपिपरी पंचायत समितीची वार्षिक आमसभा संपन्न*

*मुलभूत समस्या सोडविण्यासाठी पोटतिडकीने काम करा- आमदार सुभाष धोटेंचे अधिकार्‍यांना निर्देश*    *गोंडपिपरी पंचायत समितीची वार्षिक आमसभा संपन्न*

*मुलभूत समस्या सोडविण्यासाठी पोटतिडकीने काम करा- आमदार सुभाष धोटेंचे अधिकार्‍यांना निर्देश*

 

गोंडपिपरी पंचायत समितीची वार्षिक आमसभा संपन्न

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

गोंडपिपरी :-गोंडपिपरी पंचायत समितीची वर्षे २०२२ -२०२३ ची वार्षिक आमसभा खैरे कुणबी सभागृह गोंडपिपरी येथे सकाळी ११:३० वाजता लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. संत गाडगे बाबा आणि संत तुकोडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलन करून आमसभेला सुरूवात करण्यात आली.

       या प्रसंगी तहसीलदार राजेश मडामे, गट विकास अधिकारी शालीकराव मावलीकर, उप कार्यकारी अभियंता (महावितरण) कातकर सर, उपविभागीय अभियंता सा. बा. उपविभाग पोंभुर्णा खापणे सर, उपविभागीय अभियंता सा. बा. उपविभाग गोंडपिपरी राजेश चव्हाण, उपविभागीय अभियंता सिंचाई प्रियंका रायपुरे, सरपंच समितीचे अध्यक्ष देविदास सातपुते  यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

     या प्रसंगी आमदार सुभाष धोटे यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांकडून संबंधित विभागाची सविस्तर माहिती घेऊन त्यावर ग्रामपंचायतीमधील हरकती जानून घेतल्या, गोंडपिपरी तालुक्यातील अडचण लक्षात घेता शेतकरी अपघात झाल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान तातडीने मिळणे संबंधाने अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले पाहिजे, जल जीवन मिशन योजनेअंतर्गत १२ महिने पाणी साठा असणाऱ्या ठिकाणी स्त्रोतांचे निर्मिती करणे, तालुक्यातील प्रत्येक विभागातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया पूर्ण करणे, शाळेच्या वेळेवर व सुटल्यावर राज्य परिवहन महामंडळ मानव मिशनच्या बसेस नियमित सुरु ठेवणे बाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या, शाळेतील पोषण आहार घेतेवेळीस सरपंच यांनी चौकशी करून घ्यावी. हायब्रीड एन्यूईटी अंतर्गत सुरू असलेली कामे तातडीने पूर्ण करणे, शेतकऱ्यांना कृषी पंप व इतर नागरिकांना घरगुती वीज पुरवठा करून देणे, मुख्यालयी राहून कामे पूर्ण करणे, जनताजनार्धनाला विकासाचा केंद्रबिंदू मानून त्यांच्या जीवनातील मुलभूत समस्या सोडविण्यासाठी पोटतिडकीने काम करा असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिलेत,या प्रसंगी अनेक विभागाचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते.

ताज्या बातम्या

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

 घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू. 12 May, 2024

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास. 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास.

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा* 12 May, 2024

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा*

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

गोंडपिपरीतील बातम्या

*नमो चषक गोंडपिपरी | खो-खो स्पर्धा 28-02-2024*

*नमो चषक गोंडपिपरी | खो-खो स्पर्धा 28-02-2024* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी गोंडपिपरी:-नमो चषक-२०२४ अतंर्गत...

*???????????????????????? ???????? ???????????????????????? ????????????????????????????* *नमो चषक गोंडपिपरी | खो-खो स्पर्धा 28-02-2024*

*???????????????????????? ???????? ???????????????????????? ????????????????????????????* *नमो चषक गोंडपिपरी | खो-खो स्पर्धा 28-02-2024* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी गोंडपिपरी:-नमो...

*गोंडपिपरी तालुक्यातील विविध पक्षाचे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये* *आमदार सुभाषभाऊ धोटेंच्या हस्ते काँग्रेस पक्षात प्रवेश*

*गोंडपिपरी तालुक्यातील विविध पक्षाचे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये* *आमदार सुभाषभाऊ धोटेंच्या हस्ते काँग्रेस पक्षात...