Home / चंद्रपूर - जिल्हा / मूल / *गोवंशीय जनावरांची...

चंद्रपूर - जिल्हा    |    मूल

*गोवंशीय जनावरांची अवैध वाहतुक-आरोपी फरार*

*गोवंशीय जनावरांची अवैध वाहतुक-आरोपी फरार*

*गोवंशीय जनावरांची अवैध वाहतुक-आरोपी फरार*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

मुल:-क्षमतेपेक्षा जास्त गोवंशीय जनावरांना वाहनामध्ये कोंबुन नेत असताना मूल पोलीसांनी शुक्रवारी रात्रौ ८वाजता दरम्यान पकडुन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहेे. मात्र वाहन चालक वाहन ठेवुन फरार झाला असुन फरार वाहन चालकांवर विविध कलमांवन्ये मूल पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.

मूल तालुक्यातुन गेल्या काही दिवसांपासुन मोठया प्रमाणावर गोवंशीय जनावरांची अवैध वाहतुक केली जात आहे. दरम्यान सावली-मूल मार्गावरून बोलोरो पिकअप चारचाकी वाहनातुन गोवंशीय जनावरांची अवैध वाहतुक होत असल्याची गुप्त माहिती मूल पोलीसांना मिळाली, माहितीच्या आधारे रेल्वे क्रॉसिंग जवळ सापळा रचुन उभे असताना मूल वरून चंद्रपूरकडे जात असलेल्या बोलोरो पिकअप वाहन क्रं. एम एच ३४ ए बी ८८३५ हया वाहनाची तपासणी केली असता त्यावाहनामध्ये ६ बैल आढळुन आले. बैलाना लोहारा येथील श्री उज्वल गौरक्षण संस्थेमध्ये पाठविण्यात आले असुन वाहन जप्त करण्यात आले आहे. सदर बैलाची किंमत ६० हजार आणि वाहनाची किंमत ५लाख रूपये आहे. वाहन पोलीस पकडताच वाहन चालक वाहन ठेवुन फरार झाला. आरोपीविरूध्द महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम 1995 च्या विविध कलमांन्वये व प्राण्यांना कु्ररतेने वागणुक देण्यास प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे.मुल पोलीस

पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मलिकाअर्जुन इंगळे, पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय राध्येश्याम यादव, उत्तम कुमरे, सचिन सायंकाळ, पोलीस अमलदार मेश्राम करीत आहे.

ताज्या बातम्या

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समिती सौभाग्य नगर हुडकेश्वर द्वारा कोजागिरी उत्सव सम्पन्न 23 October, 2024

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समिती सौभाग्य नगर हुडकेश्वर द्वारा कोजागिरी उत्सव सम्पन्न

वणी :दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा कोजागिरी पौर्णिमेचा कार्यक्रम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समिती सौभाग्य...

नागपुरात प्रहारला भगदाड, उपजिल्हाप्रमुख मनसेत दाखल 23 October, 2024

नागपुरात प्रहारला भगदाड, उपजिल्हाप्रमुख मनसेत दाखल

वणी :विधानसभेच्या तोंडावर विविध राजकीय घडामोडीला वेग आला. यातच आज प्रहार जनशक्ती पक्षाला रामराम करत जिल्हा उप प्रमुख...

बौद्ध धर्माची दीक्षा घेणाऱ्या गंगन्ना ड्यागर्लावार परिवाराचा सत्कार 21 October, 2024

बौद्ध धर्माची दीक्षा घेणाऱ्या गंगन्ना ड्यागर्लावार परिवाराचा सत्कार

झरी :गगन्ना ड्यागर्लावार व त्यांच्या परिवाराच्या सगळ्या सदस्यानी धम्मचक्र प्रवर्तन दिनी नागपुर येथे बौद्ध धर्माची...

*नाभिक समाज संघटनेचे कार्य कौतुकास्पद - भूषण फुसे*    *नगाजी महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न* 21 October, 2024

*नाभिक समाज संघटनेचे कार्य कौतुकास्पद - भूषण फुसे* *नगाजी महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न*

*नाभिक समाज संघटनेचे कार्य कौतुकास्पद - भूषण फुसे* *नगाजी महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश संघटक सचिव विजय नगराळे व डॉ. सौ.संचिता विजय नगराळे यांचे चिरंजीव. 21 October, 2024

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश संघटक सचिव विजय नगराळे व डॉ. सौ.संचिता विजय नगराळे यांचे चिरंजीव.

शुभेच्छुक:-आई, वडील आजी, व आप्त परिवार तसेच मित्र मंडळ....

बीजेपीचा वणी विधानसभा क्षेत्राचा उमेदवार ठरला 20 October, 2024

बीजेपीचा वणी विधानसभा क्षेत्राचा उमेदवार ठरला

वणी :भारतीय जनता पार्टी ने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज महाराष्ट्रातील एकूण 99 उमेदवारांच्या नावाची घोषणा...

मूलतील बातम्या

*वेशांतर करुन SP सुदर्शन र्नी स्वतः रेती तस्करांना दिला दणका* "*फिल्मी स्टाईल अवैधरीत्या रेती तस्करांना दणका* ✍️दिनेश झाडे

*वेशांतर करुन SP सुदर्शन र्नी स्वतः रेती तस्करांना दिला दणका* "*फिल्मी स्टाईल अवैधरीत्या रेती तस्करांना दणका* ✍️दिनेश...

*शेतकऱ्यांच्या विविध समस्यांना घेऊन काँग्रेसचा तहसीलवर मोर्चा* *विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे नेतृत्व - हजारोंची उपस्थिती*

*शेतकऱ्यांच्या विविध समस्यांना घेऊन काँग्रेसचा तहसीलवर मोर्चा* *विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे नेतृत्व...

*मुलला देशातील सर्वोत्तम तालुका बनविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करणार !* *नागरी सत्कार सोहळ्यात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे ठाम प्रतिपादन*

*मुलला देशातील सर्वोत्तम तालुका बनविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करणार !* नागरी सत्कार सोहळ्यात पालकमंत्री सुधीर...