Home / चंद्रपूर - जिल्हा / गोंडपिपरी / *तोहोगाव च्या विकासासाठी...

चंद्रपूर - जिल्हा    |    गोंडपिपरी

*तोहोगाव च्या विकासासाठी प्रयत्न करणार- आमदार सुभाष धोटे*

*तोहोगाव च्या विकासासाठी प्रयत्न करणार- आमदार सुभाष धोटे*

*तोहोगाव च्या विकासासाठी प्रयत्न करणार- आमदार सुभाष धोटे*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी              

 

गोंडपिपरी : शासनाकडून निधी वितरित करण्यात दिरंगाई होत असल्याने ग्रामीण भागाचा विकास रखडला आहे. तोहोगाव च्या विकासासाठी मी कटिबद्ध असून टप्प्या-टप्या ने गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आ. सुभाष धोटे यांनी दिली आहे. ते पुढे म्हणाले की, गावातील मुख्य रस्त्याची अत्यंत दयना अवस्था असून मुख्य रस्त्याच्या काँक्रेटिकरणा साठी दीड कोटी रूपये प्रस्तावित करून गावच्या विकासाला हातभार लावण्याचे आश्वासन त्यांनी तोहोगाव ग्रामपंचायत येथे आयोजित बैठकीत दिले.

      आमदार सुभाष धोटे तोहोगाव येथे रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमाला आले होते. त्यांनी तोहोगाव येथील ८०० मीटर बायबस रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणं साठी ३०५४ योजनेमधून ४५ लक्ष रुपये मंजूर केले होते. खनिज विकास निधी जिल्ह्याच्या निधी असून हे वितरित करण्यासाठी खनिज विकास समितीची सभा मागील १४ महिन्यापासून होत नसल्याने कोट्यवधी निधी पडून आहे.त्यामुळे ग्रामीण भागाचे अनेक विकास कामे होत नसल्याचे यावेळी ते उपस्तीत नागरिक व पदाधिकारींना सांगितले.

      कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या पोंभुर्णा उपविभागाकडून करण्यात आले होते. यावेळी तोहोगावच्या सरपंच अमावस्या ताळे, उपसरपंच शुभांगी मोरे, माजी उपसरपंच फिरोज पठाण, गोंडपीपरीचे शाखा अभियंता चुनारकर, शुभम ठेंगणे  युवक काँग्रेस पदाधिकारी, नामदेव धोटे, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष नीलकंठ रागीट, माजी उपसरपंच उज्वला ठेंगणे, ग्राम पंचायत सदस्य मदन खामनकर, नीलकंठ मोरे, सौ वनिता रागीट, सौ अनिता नागरकर, सौ पौर्णिमा भोयर, आनंद रामटेके, संतोष साळवे, सुनील वाघाडे, निसार शेख, सुमेध दुर्योधन, संतोष दहेलकर, महेंद्र दुर्गे यासह मोठ्या संख्येने गावकरी उपस्तीत होते.

ताज्या बातम्या

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

 घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू. 12 May, 2024

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास. 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास.

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा* 12 May, 2024

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा*

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

गोंडपिपरीतील बातम्या

*नमो चषक गोंडपिपरी | खो-खो स्पर्धा 28-02-2024*

*नमो चषक गोंडपिपरी | खो-खो स्पर्धा 28-02-2024* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी गोंडपिपरी:-नमो चषक-२०२४ अतंर्गत...

*???????????????????????? ???????? ???????????????????????? ????????????????????????????* *नमो चषक गोंडपिपरी | खो-खो स्पर्धा 28-02-2024*

*???????????????????????? ???????? ???????????????????????? ????????????????????????????* *नमो चषक गोंडपिपरी | खो-खो स्पर्धा 28-02-2024* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी गोंडपिपरी:-नमो...

*गोंडपिपरी तालुक्यातील विविध पक्षाचे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये* *आमदार सुभाषभाऊ धोटेंच्या हस्ते काँग्रेस पक्षात प्रवेश*

*गोंडपिपरी तालुक्यातील विविध पक्षाचे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये* *आमदार सुभाषभाऊ धोटेंच्या हस्ते काँग्रेस पक्षात...