Home / चंद्रपूर - जिल्हा / पोंभुर्णा / पोंभूर्ण येथील अटलबिहारी...

चंद्रपूर - जिल्हा    |    पोंभुर्णा

पोंभूर्ण येथील अटलबिहारी वाजपेयी ईकोपार्कचे लवकर नूतनीकरण करा

पोंभूर्ण येथील अटलबिहारी वाजपेयी ईकोपार्कचे लवकर नूतनीकरण करा

*मनसेची वनपरीक्षेत्र अधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी*

**

 

 

 

पोंभूर्णा शहरात अटल बिहारी वाजपेयी हे एकमेव ईकोपार्क असून तालुक्यातील पर्यटणाचे ठिकाण आहे पोंभूर्णा तालुक्याचा विकास पाहता महाराष्ट्रातील अनेक पर्यटक येथे येत असतात परंतु हे इकोपार्क अल्पावधीतच क्षतिग्रस्त झालेला आहे त्यामूळे पर्यटकांनी पोंभूर्णाच्या या ईकोपार्ककळे पाठ फिरवली आहे कारण करोडो रुपये खर्च करून पर्यटकांना भुरळ घालणारा ईकोपार्क आता पाहण्या सारखा राहीला नाही अनेक जाती प्रजातीचे झाडे मृत झालेले आहेत दैनिक देखभाल नसल्याने जंगली गवताने जागा व्यापली आहे ईको पार्कमध्ये लावण्यात आलेल्या पुतळ्याचे रंग उडाले असून ते तुटून पडले आहेत या ईकोपार्कचा हिरवेगारपणा पूर्णतः नाहिसा झालेला आहे त्यामुळे शासणाणे ईकोपार्कवर केलेला करोडोचा खर्च मातीमोल होण्याच्या मार्गावर आहे तेव्हा या सर्व बाबींचा विचार करून अटलबिहारी वाजपेयी ईकोपार्कचे लवकरात लवकर नूतनीकरण करावे यासाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष श्री.मनदीप रोडे, मनसे  जिल्हाअध्यक्ष श्री.राहूल बालमवार  जिल्हाउपाध्यक्ष मनविसे श्री.कुलदीप चंदणखेडे यांच्या नेतृत्वाखाली मनसेचे जिल्हासचिव श्री. किशोर मडगुलवार मनसेचे पोंभूर्णा तालुकाअध्यक्ष आकाश तिरुपतीवार मनविसे तालुकाअध्यक्ष आशिष नैताम यांच्या उपस्थीतीत वनपरीक्षेत्र अधिकारी पोंभूर्णा यांना निवेदन देण्यात आले यावर वनपरीक्षेत्र अधिकारी यांनी लवकरात लवकर सदर मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले असून निवेदन देणार्या शिष्टमंडळात मनसेचे तालुका उपाध्यक्ष रोशन भडके,मनसेचे पोंभूर्णा शहराध्यक्ष निखील कन्नाके,मनसेचे पोंभूर्णा तालुका सचिव अमोल ढोले,मनविसे पोंभूर्णा शहराध्यक्ष पवण बंकावार, मनविसे तालुका उपाध्यक्ष राजेश गेडाम, मनविसे तालुका सचिव महेश राजू नैताम, सिधु लेकलवार, महेश नैताम, विवेक विरूटकर,शन्मुख देऊरमल्ले, अश्वीन भडके, गुरुदेव बुरांडे पदाधिकारी तथा मनसैनीक उपस्थीत होते

ताज्या बातम्या

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समिती सौभाग्य नगर हुडकेश्वर द्वारा कोजागिरी उत्सव सम्पन्न 23 October, 2024

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समिती सौभाग्य नगर हुडकेश्वर द्वारा कोजागिरी उत्सव सम्पन्न

वणी :दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा कोजागिरी पौर्णिमेचा कार्यक्रम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समिती सौभाग्य...

नागपुरात प्रहारला भगदाड, उपजिल्हाप्रमुख मनसेत दाखल 23 October, 2024

नागपुरात प्रहारला भगदाड, उपजिल्हाप्रमुख मनसेत दाखल

वणी :विधानसभेच्या तोंडावर विविध राजकीय घडामोडीला वेग आला. यातच आज प्रहार जनशक्ती पक्षाला रामराम करत जिल्हा उप प्रमुख...

बौद्ध धर्माची दीक्षा घेणाऱ्या गंगन्ना ड्यागर्लावार परिवाराचा सत्कार 21 October, 2024

बौद्ध धर्माची दीक्षा घेणाऱ्या गंगन्ना ड्यागर्लावार परिवाराचा सत्कार

झरी :गगन्ना ड्यागर्लावार व त्यांच्या परिवाराच्या सगळ्या सदस्यानी धम्मचक्र प्रवर्तन दिनी नागपुर येथे बौद्ध धर्माची...

*नाभिक समाज संघटनेचे कार्य कौतुकास्पद - भूषण फुसे*    *नगाजी महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न* 21 October, 2024

*नाभिक समाज संघटनेचे कार्य कौतुकास्पद - भूषण फुसे* *नगाजी महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न*

*नाभिक समाज संघटनेचे कार्य कौतुकास्पद - भूषण फुसे* *नगाजी महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश संघटक सचिव विजय नगराळे व डॉ. सौ.संचिता विजय नगराळे यांचे चिरंजीव. 21 October, 2024

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश संघटक सचिव विजय नगराळे व डॉ. सौ.संचिता विजय नगराळे यांचे चिरंजीव.

शुभेच्छुक:-आई, वडील आजी, व आप्त परिवार तसेच मित्र मंडळ....

बीजेपीचा वणी विधानसभा क्षेत्राचा उमेदवार ठरला 20 October, 2024

बीजेपीचा वणी विधानसभा क्षेत्राचा उमेदवार ठरला

वणी :भारतीय जनता पार्टी ने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज महाराष्ट्रातील एकूण 99 उमेदवारांच्या नावाची घोषणा...

पोंभुर्णातील बातम्या

*कूलथा रेतीघाटवरील अवैद्य रेती तस्करांचा सन्नाटा सपाटा* *अधिकाऱ्यांच्या लापरवाहीमुळे हजारो ब्रासचे रात्रच्या वेळेस उत्खनन*

*कूलथा रेतीघाटवरील अवैद्य रेती तस्करांचा सन्नाटा सपाटा* *अधिकाऱ्यांच्या लापरवाहीमुळे हजारो ब्रासचे रात्रच्या...

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वेळेवर बसची व्यवस्था करा*

पोंभूर्णा : हे तालुक्याचे ठिकाण असून येथे महाविद्यालय तथा विद्यालय जास्त प्रमाणात आहेत याठिकाणी इयत्ता पहिली...