Home / चंद्रपूर - जिल्हा / पोंभुर्णा / *कूलथा रेतीघाटवरील...

चंद्रपूर - जिल्हा    |    पोंभुर्णा

*कूलथा रेतीघाटवरील अवैद्य रेती तस्करांचा सन्नाटा सपाटा* *अधिकाऱ्यांच्या लापरवाहीमुळे हजारो ब्रासचे रात्रच्या वेळेस उत्खनन*

*कूलथा रेतीघाटवरील अवैद्य रेती तस्करांचा सन्नाटा सपाटा*      *अधिकाऱ्यांच्या लापरवाहीमुळे हजारो ब्रासचे रात्रच्या वेळेस उत्खनन*

*कूलथा रेतीघाटवरील अवैद्य रेती तस्करांचा सन्नाटा सपाटा*

 

 

*अधिकाऱ्यांच्या लापरवाहीमुळे हजारो ब्रासचे रात्रच्या वेळेस उत्खनन*

 

 

 

चंद्रपूर/पोंभूर्णा

✍️जी.बी. परचाके

 

 

पोंभूर्णा:-कुलथा नदी घाटावरील व्यावसायिकांच्या दादागिरी इतपत वाढली असून बेकायदेशीर प्रकार विरुद्ध आवाज उठवणाऱ्या सरपंच व तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष वर त्याच गावात रेतीमाफी याकडून धारदार शस्त्राने जीवघेणे हल्ला करण्यात आला होता, घाटावर चाकू लोखंडी राड काढून रहिवाशांना धमकी दाखवल्या जात असला तरी प्रशासन या असंतोषाचा फायदा उचलत स्वतःची झोली भरायला लागले आहे. दरम्यान माफी याच्या दहशती पुढे लोकांची वाचा फुटत नसतात जिल्हा प्रशासनाने पुन्हा रेतीचे स्टाक उचलण्याची परवानगी व्यावसायिकांना दिली आहे. हल्ला प्रकरणानंतर पुन्हा एकदा रेतीचा बाजार फुलला रेतीचा काळा बाजारात शासकीय नियमावली पायदळी तुटविण्याचा प्रकार सुरू झाला आहे.गोडपिंपरी व पोंभूर्णा तालुक्यातील मध्यभागी असलेला कुलथा घाटावरील रेती संपता संपत नाही वीस ते पंचवीस दिवसानंतरही तेवढाच टाक दिसत असून तालुका प्रशासक अधिकारी नेहमीप्रमाणे माफीयाच्या बच्चावासाठी शक्तीपणाला लावून आहेत शेवटी काही करणार तर आम्हीच या तोऱ्यात मिरवणाऱ्या प्रशासनाला त्याच्या कर्तव्याचा विसर पडला आहे दरम्यान चाकू लोखंडी राड निघालेल्या या गावातील घाटावरील दहशत अजूनही कमी झाली नाही आणि त्याच सावता आज प्रशासनाची चुप्पी रेतीच्या बेकायदेशीर कामाला खतपाणी घालताना दिसून येत आहे काही महिन्यापूर्वी तारडा गावाचे सरपंच व तेथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सह गावातील महिलांनी जीवावर उदार होऊन नदीपात्रात धडक दिली मध्यरात्री घाटावरील बेकायदेशीर प्रकार त्यांनी रोखन धरला त्यावेळी घाट एकाचा असताना संघटितपणे रेती उपसा सुरू होता दरम्यान जनतेने नदी घाटावरील नियमबाह्य प्रकारावर बोट ठेवल्यानंतर त्याच्यावर रेती माफिया तुटून पडले यावेळी झालेल्या हल्ल्यात खुद्द गावाचे सरपंच आणि तंटामुक्त समितीचे अध्यक्ष याचा जीव जाताना वाचला. कुलथा येथील रेती घाट किंवा स्टार्ट उचलण्याची परवानगी देताना शासनाने लागू केलेल्या बहुतेक अटी व शर्तीची व्यावसायिकाकडून अंमलबजावणी होताना दिसून येत नाही अंगाला शहरा आणणारा तो प्रसंग गावकरी कदापी विसरणार नाही मात्र ज्या बेकायदेशीर कारणामुळे जीवघेणा प्रकार रेती घाटावर घडून आला त्याकडे आता जिल्हा व तालुका प्रशासनाचे सोयीस्कररित्या दुर्लक्ष होत आहे प्रशासक म्हणून तर काही करायचे नाही आणि जनतेकडून उठाव झाल्यास त्याचा आवाज दाबला जात आहे हे धोरण सध्या राबतांना दिसत आहे याच कुलथा घाटावर रेतीचा स्टाक उचलण्याची परवानगी जिल्हाधिकारी यांनी दिली दरम्यान साधारण एक हजार शंभर ब्रास रेती वाहतुकीची व्यावसायिकाला देण्यात आल्याचे सांगितले जात असून त्याच घाटावरून अवैद्यरित्या ओहोरात्र रेती तस्करी करताना माफियाकडून दिसून येत आहे. दिवसभर उपसा करून रात्रभर तस्करी करण्याचे जोमात काम चालू आहे. सदर अधिकारी या कामाकडे दुर्लक्ष का करीत आहे. असा प्रश्न स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात पडला आहे. वाळू माफिया आणि प्रशासन मिली जुली असून आता शेवटी करायचे तरी काय असा रोष स्थानिक नागरिकांमध्ये होत आहे.

ताज्या बातम्या

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका*    *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद* 07 May, 2024

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद*

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

येत्या हंगामात कर्ज वाटप धोरणात दुरुस्ती करा, जिल्हाधिकारी यांना निवेदन. 07 May, 2024

येत्या हंगामात कर्ज वाटप धोरणात दुरुस्ती करा, जिल्हाधिकारी यांना निवेदन.

वणी:- यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांच्या हक्काची बॅंक असून या बॅंकेचा कर्जपुरवठा गावा गावात सहकारी...

पोलीस स्टेशन भद्रावती यांनी केली अवैद्य सुगंधीत तंबाखु व्यवसाय करणाऱ्या विरुध्द कार्यवाही 07 May, 2024

पोलीस स्टेशन भद्रावती यांनी केली अवैद्य सुगंधीत तंबाखु व्यवसाय करणाऱ्या विरुध्द कार्यवाही

दिनांक ०६.०५.२०२४ रोजी दुपारी १२:३० या सुमारास भद्रावती पोलीस स्टेशनचे पोहवा अनुप आरटुनकर यांना मुखबीरकडुन बातमी...

आजपासून नंदीग्राम एक्स्प्रेस बल्लारशाह ते मुंबई दररोज सुरळीत धावणार 07 May, 2024

आजपासून नंदीग्राम एक्स्प्रेस बल्लारशाह ते मुंबई दररोज सुरळीत धावणार

वणी: मार्च महिन्यात नंदीग्राम एक्स्प्रेसला बल्लारपूर रेल्वे स्टेशनवर हिरवी झेंडी दाखविल्यानंतर केवळ एक दिवस ही...

राजूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेत मूलभूत सोयी सुविधांची कमतरता. 06 May, 2024

राजूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेत मूलभूत सोयी सुविधांची कमतरता.

वणी :- येथून ७ किमी अंतरावर तालुक्यातील सर्वात मोठे असलेले व चुना, चुना दगड व कोळसा उत्पादन करणाऱ्या राजूर कॉलरी या...

पोंभुर्णातील बातम्या

पोंभूर्ण येथील अटलबिहारी वाजपेयी ईकोपार्कचे लवकर नूतनीकरण करा

** पोंभूर्णा शहरात अटल बिहारी वाजपेयी हे एकमेव ईकोपार्क असून तालुक्यातील पर्यटणाचे ठिकाण आहे पोंभूर्णा तालुक्याचा...

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वेळेवर बसची व्यवस्था करा*

पोंभूर्णा : हे तालुक्याचे ठिकाण असून येथे महाविद्यालय तथा विद्यालय जास्त प्रमाणात आहेत याठिकाणी इयत्ता पहिली...