Tranding

Reg No. MH-36-0010493

Saturday May 11, 2024

43.62

Home / चंद्रपूर - जिल्हा / वरोरा / *रस्ता सुरक्षा कार्यशाळा*...

चंद्रपूर - जिल्हा    |    वरोरा

*रस्ता सुरक्षा कार्यशाळा* *आनंद निकेतन निकेतन कृषी महाविद्यालय वरोरा*

*रस्ता सुरक्षा कार्यशाळा*  *आनंद निकेतन निकेतन कृषी महाविद्यालय वरोरा*

*रस्ता सुरक्षा कार्यशाळा*

*आनंद निकेतन निकेतन कृषी महाविद्यालय वरोरा*

 

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

वरोरा:- महारोगी सेवा समिती वरोरा द्वारा संचालित आनंद निकेतन कृषी महाविद्यालय, वरोरा च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने  *एक दिवसीय रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यशाळा दिनांक 21 ऑक्टोंबर 2023* रोजी रोजी संपन्न झाली.या कार्यक्रमाचे *अध्यक्ष डॉ. सुहास पोतदार,प्राचार्य तथा प्रमुख मार्गदर्शक म्हणून  सुबोध देशपांडे व दत्तात्रय कुलकर्णी ,जन आक्रोश संस्था नागपूर* हे होते. कार्यशाळेचा शुभारंभ *हेल्मेट पूजनाने झाला*.या कार्यशाळे अंतर्गत विद्यार्थ्यांना व्हिडिओज तथा इतर माध्यमातून  रस्ता सुरक्षेबाबत अवगत केले.या कार्यक्रमाचे आयोजन *विद्यार्थी कल्याण विभाग डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला व जन आक्रोश संस्था नागपूर* यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. मनोज जोगी तथा रासेयो सदस्य मुकुंद पातोंड, अश्विनी मानकर, सुशील वाघ, रवींद्र बनकर तसेच रासेयो स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व  विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे *सूत्रसंचालन कु.निकिता पिंपळकर* यांनी केले तर *आभार कु.निकिता लाहोरे* यांनी मानले.

ताज्या बातम्या

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा भव्य स्थानांतरण सोहळा संपन्न, विजय बाबू चोरडिया यांचे हस्ते उद्घाटन. 11 May, 2024

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा भव्य स्थानांतरण सोहळा संपन्न, विजय बाबू चोरडिया यांचे हस्ते उद्घाटन.

वणी:- अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री. धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पत संस्था, वणी रजि.नं.११६२ चा स्थानांतरण व...

*भद्रावतीत  श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य  भव्य शोभायात्रा*    *७१  भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग* 10 May, 2024

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

वरोरातील बातम्या

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलितांचे नव्हे तर संपूर्ण भारतीयांचे कैवारी: रामचंद्र सालेकर*

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलितांचे नव्हे तर संपूर्ण भारतीयांचे कैवारी: रामचंद्र सालेकर* ✍️राजू गोरे शिरपूर वरोरा:-नजीक...

*ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे जागतिक कडधान्य दिन साजरा*

*ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे जागतिक कडधान्य दिन साजरा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी वरोरा:-दिनांक...