Home / चंद्रपूर - जिल्हा / वरोरा / सामाजिक कार्यकर्ते...

चंद्रपूर - जिल्हा    |    वरोरा

सामाजिक कार्यकर्ते किशोर डूकरे यांच्या अखेर पिक विमा कंपनीने केल्या चार मागण्या मान्य किशोर डूकरे यांच्या आंदोलनाचं फलीत झाल्याच्या शेतकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया

सामाजिक कार्यकर्ते किशोर डूकरे यांच्या अखेर पिक विमा कंपनीने केल्या चार मागण्या  मान्य        किशोर डूकरे यांच्या आंदोलनाचं फलीत झाल्याच्या शेतकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया

सामाजिक कार्यकर्ते किशोर डूकरे यांच्या अखेर पिक विमा कंपनीने केल्या चार मागण्या  मान्य

 

 

 

किशोर डूकरे यांच्या आंदोलनाचं फलीत झाल्याच्या शेतकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया

 

 

रिपोर्टर ✍️ तालुका प्रतिनिधी : राजेश येसेकर मो 7756963512

 

(भारतीय वार्ता न्युज) वरोरा : तालुक्यातील आसाळा येथील सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे यांनी वरोरा तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आमरण उपोषण उभारले , कोणत्याही राजकीय पक्षाचा व नेत्यांचा आधार न घेता आसाळा येथील राहीवासी असलेला साधारण शेतकरी काय करू शकतो याचे उत्तम उदाहरण किशोर डुकरे यांच्या रूपाने पाहायला मिळाले. उपोषणाच्या पाचव्या दिवशी चार मागण्या शांततेने मान्य करून दाखवल्या. त्यातील पीक विमाच्या मागणीची दखल कृषी विभाग व विमा कंपनीने घेत शनिवारी वरोरा तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये याद्या प्रसिद्ध केल्याने किशोर डुकरे यांच्या आंदोलनाचं फलित झाल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यात उमटू लागल्या. शेतकऱ्यांसाठी तळमळ असणाऱ्या या गरीब नेतृत्वाला शेतकऱ्यांनी डोक्यावर उचलून धरले आहे. आंदोलन जरी पाचव्या दिवशी संपले असले तरी शेतकऱ्या विषयीची तळमळ त्यांनी बोलून दाखवली.कापसाला दहा हजार रुपये भाव, शेतीतील पांदण रस्ते काढून देणे, वरील मागण्या मान्य न केल्यास पुन्हा शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणार असल्याचा इशाराही  पत्रकारांशी बोलून दाखवला.या आंदोलनात सहभागी झालेला मित्रपरिवार व सहकार्याचे त्यांनी धन्यवाद मानले असून शेतकऱ्यांसाठी याच पद्धतीने लढण्याचे आश्वासन शेतकरी मित्रांना त्यांनी यावेळी दिले. त्यांची प्रकृती ठीक असून ते स्व गावी आसाळा येथे गेले आहे.

---------------------------------

ओरिएंटल बँक अधिकारी

--------------------------------

पत्र क्रमांक , दिनांक २० सप्टेंबर २०२३ अन्वये मे. ओरिएंटल इन्सुरन्स कंपनी यांनी सोयाबित पिकाचे झालेल्या नुकसानीचा २५ टक्के पिकविमा मंजुर करुन शेतकन्यांच्या dbt लिंक ,आधार लिंक बैंक खात्यात जमा केलेला आहे. मे. ओरिएंटल इन्सुरन्स कंपनी कडुन प्राप्त झालेली यादी प्रत्येक ग्रामपंचायतच्या नोटीस बोर्ड वर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.ज्या शेतकऱ्यांच्या बैंक खात्यात पिक विमा रक्कम जमा झाली नसल्यास त्यांनी त्याबाबत चा तक्रार अर्ज संबंधीत कृषि सहाय्यक किंवा तालुका कृषि अधिकारी, वरोरा कार्यालयात जमा करण्याचे आवाहन केले आहे.

ताज्या बातम्या

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास. 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास.

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा* 12 May, 2024

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा*

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार? 11 May, 2024

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार?

वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

वरोरातील बातम्या

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलितांचे नव्हे तर संपूर्ण भारतीयांचे कैवारी: रामचंद्र सालेकर*

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलितांचे नव्हे तर संपूर्ण भारतीयांचे कैवारी: रामचंद्र सालेकर* ✍️राजू गोरे शिरपूर वरोरा:-नजीक...

*ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे जागतिक कडधान्य दिन साजरा*

*ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे जागतिक कडधान्य दिन साजरा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी वरोरा:-दिनांक...

*भव्य वैद्यकीय व दंत आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन*

*भव्य वैद्यकीय व दंत आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी वरोरा:-सार्वजनिक आरोग्य...