Home / चंद्रपूर - जिल्हा / गोंडपिपरी / *आ. सुभाष धोटेंच्या हस्ते...

चंद्रपूर - जिल्हा    |    गोंडपिपरी

*आ. सुभाष धोटेंच्या हस्ते लाठी येथे भोई समाज भवनाचे लोकार्पण*

*आ. सुभाष धोटेंच्या हस्ते लाठी येथे भोई समाज भवनाचे लोकार्पण*

*आ. सुभाष धोटेंच्या हस्ते लाठी येथे भोई समाज भवनाचे लोकार्पण*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

गोंडपीपरी :-महर्षी वाल्मिक जयंती महोत्सवाच्या निमित्ताने मौजा लाठी येथे भोई समाज भवनाचे लोकार्पण चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी समाज बांधवांना मार्गदर्शन करताना आ. धोटे यांनी सांगितले की, क्षेत्रातील भोई समाजाच्या विविध मागण्या आपण पुर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असून यापुढेही प्रयत्न करणार आहे. समज बांधवांनी शैक्षणिक प्रगती साधून आपला सर्वांगीण विकास साधावा. लाठी गावाच्या विकासासाठी गावकर्‍यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण सदैव तत्पर राहू. या प्रसंगी शिवसेना नेते बंडूभाऊ हजारे, लाठीचे सरपंच विनोद जगताप, उपसरपंच साईनाथ कोडापे, ग्रामपंचायत सदस्य सुनील चावरे, संगीताबाई चौधरी, वुमनबाई मडावी, माजी सरपंच सुमनबाई गेडाम, शालूताई तलांडे, यशोदाबाई नगराळे, वेजगावचे सरपंच नरेंद्र वाघाडे, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लोखंडे, अरुण एकोणकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नाकर पाल, दासूजी ठेंगरे, अध्यक्ष नामदेव घुबडे, बाळूभाऊ वाघाडे, सुमित घुबडे, राजू वाघाडे, किशोर मेंगरे, प्रदीप चौधरी, उमेश सोमलकर, अमर नगराळे, जगन ठमके, विनोद सोमलकर, शंकर खामनकर, बंडू भोयर, रावजी पाटील झाडे यासह परिसरातील भोई समाज बांधव, गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

 घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू. 12 May, 2024

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास. 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास.

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा* 12 May, 2024

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा*

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

गोंडपिपरीतील बातम्या

*नमो चषक गोंडपिपरी | खो-खो स्पर्धा 28-02-2024*

*नमो चषक गोंडपिपरी | खो-खो स्पर्धा 28-02-2024* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी गोंडपिपरी:-नमो चषक-२०२४ अतंर्गत...

*???????????????????????? ???????? ???????????????????????? ????????????????????????????* *नमो चषक गोंडपिपरी | खो-खो स्पर्धा 28-02-2024*

*???????????????????????? ???????? ???????????????????????? ????????????????????????????* *नमो चषक गोंडपिपरी | खो-खो स्पर्धा 28-02-2024* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी गोंडपिपरी:-नमो...

*गोंडपिपरी तालुक्यातील विविध पक्षाचे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये* *आमदार सुभाषभाऊ धोटेंच्या हस्ते काँग्रेस पक्षात प्रवेश*

*गोंडपिपरी तालुक्यातील विविध पक्षाचे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये* *आमदार सुभाषभाऊ धोटेंच्या हस्ते काँग्रेस पक्षात...